У нас вы можете посмотреть бесплатно तुमच्या गोठ्यात गोचीड पिसवा झाल्यात का? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
थोडासा प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे शेळ्याच्या फार मध्ये गोचीड पिसवा आणि उवा यांच्या नियंत्रणासाठी आपण वेगवेगळ्या औषध वापरतो. आता शेळ्यांचा फार्म केला म्हटल्यानंतर आपल्याला कीटकांचा प्रॉब्लेम येणारच आहे. गोचीड व पिशव्या इकडे तिकडे उडत असतात. शेळीपालक आणि कुक्कुटपालक सगळ्यात जास्त बेजार या गोष्टीमुळे होतात. आता मी प्रॅक्टिकल फवारणी करत तुम्हाला दाखवत आहे की गोचीड आणि पिशवा यावर कसे नियंत्रण करावे. सविस्तर माहितीचा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. #farming #gochid #गोचीड #पिसवा #गोठ्यातील गोचीड पिसवा नियंत्रण #poultry #goat