У нас вы можете посмотреть бесплатно रायगड दर्शन | Raigad Darshan | रायगड | Raigad или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रायगड दर्शन | Raigad Darshan | रायगड | Raigad रायगड बोलावतो तेव्हा जावंच लागतं. आज पुन्हा एकदा बऱ्याच काळाने रायगडावर जाणं झालं. पावसाची सुरुवात असल्याने रोप वेनं जावं लागणार होतं मात्र ऐनवेळी पायऱ्यांचा मार्ग पुन्हा सुरू झाल्याने ट्रेक करायची सुवर्णसंधी मिळाली. या सफरीत रायगडावर चढण्याचा मार्ग आणि रायगडावरील लोकप्रिय ठिकाणे माहितीसह द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक / sunildmellovideos इन्स्टाग्राम / sunil_d_mello शॉर्ट व्हिडिओजचं चॅनल / @sunildmelloshorts ट्रेकिंगचे व्हिडिओ • Trekking ट्रेकिंग #maharaj #raigad #raigadfort raigaddarshan #trekking #trekkinginsahyadri #maharashtra #maharashtrahistory #sunildmello #sunildmellovasai #sunildmelloshorts #maharaj #chatrapati #shivajimaharaj #maratha #sahyadri #marathahistory #marathi #marathivlogs