У нас вы можете посмотреть бесплатно हरिश्चंद्रगड ट्रेकसाठी एकदम सोपा मार्ग | Harishchandragad Fort Trek ⛰️ | Best Trek in Sahyadris ❣️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
खूप दिवसांनी आज ट्रेकला चाललो आहे. मुंबईतल्या शिवपंढरी ट्रेकर्स सोबत आज माझा पहिलाच ट्रेक - ट्रेकर्सची पंढरी समजली जाणाऱ्या हरिश्चंद्र गडावर. आपल्या मालाडच्या ग्रुप मधले मित्र सोबत होतेच. प्रवास सुरु झाला मालाड पासून. रात्री चहा वैगरे पिऊन सर्व झोपी गेले, सकाळी जाग आली ते बाहेरच सुंदर वातावरण पाहून. आम्ही आतापर्यंत राजूर मध्ये पोचलो होतो. सर्कलचे ९.३० झाले आणि आम्ही पोचलो पाचनई गावामध्ये. हरिश्चंद्र गडावर जायचे असेल तर पाचनई गावातून जाणारा रस्ता एकदम सोपा आहे. आम्ही उशिरा पोचलो तरी ट्रेक एकदम छान झाला. पावसाळ्यामध्ये हा ट्रेक जरूर करावा, खूप छान वातावरण असते. हरिश्चंद्रगड :- हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. खिरेश्वरपासून 8 किमी अंतरावर, भंडारदरापासून 50 किमी अंतरावर, पुण्यापासून 166 किमी आणि मुंबईपासून 218 कि.मी. अंतरावर, हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. किल्ल्याची उंची 1,424 मीटर आहे. हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील हा किल्ला 6 व्या शतकातील आहे. कदाचित 11 व्या शतकातील विविध लेणी कोरण्यात आल्या. संत चांगदेव 14 व्या शतकात येथे ध्यान करण्यासाठी वापरले. नंतर किल्लावर मुगलांचे नियंत्रण होते आणि मराठ्यांनी ई.स. 1747 मध्ये ताब्यात घेतले. येथे मायक्रोलायथिक रहिवाशांचे अवशेष सापडले आहेत. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यासारख्या अनेक पुराणात हरिश्चंद्रगडाचे अनेक संदर्भ आहेत. रोहिदास, तारामती आणि हरिश्चंद्र हे हरिश्चंद्रगडमधील तीन शिखरे आहेत. Location : Harishchandragad is a hill fort in the Ahmednagar district of India. Its history is linked with that of Malshej Ghat, kothale village and it has played a major role in guarding and controlling the surrounding region Mountain range: Western Ghats Google Guide : https://goo.gl/maps/usR5qvPCzb8PCrPC6 #Harishchandragad #हरिश्चंद्रगड #Sahyadri harishchandragad | harishchandragad trek | kokankada from pune | harishchandragad history in marathi | pune to harishchandragad distance | kokankada information व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : [email protected] Join this channel to get access to perks: / @kokankaravinash S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook : / kokankaravinash Instagram : / kokankaravinash YouTube : / kokankaravinash Telegram : https://t.me/KokankarAvinash #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger