У нас вы можете посмотреть бесплатно माझ्या बाळाचे बोरन्हाण 🪁🎉 | पारंपरिक पद्धतीने केलेले माझ्या लेकीचं बोरन्हाण 💖 आणि हळदी-कुंकू 🔴🟡 🥰 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बोरन्हाण हा मराठी संस्कृतीतील एक अत्यंत सुंदर व पारंपरिक संस्कार आहे. एक वर्ष ते 5 वर्षाच्या लहान मुलांना आयुष्यातील पहिल्या आनंदाच्या क्षणांपैकी बोरन्हाण हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल👇 🔸 बोरन्हाण म्हणजे नेमके काय? 🔸 बोरन्हाण का करावे? 🔸 पारंपरिक पद्धतीने बोरन्हाण करण्याची संपूर्ण माहिती 🔸 बोरन्हाणात वापरले जाणारे पदार्थ व त्यांचे महत्त्व 🔸 बोरन्हाण मागील धार्मिक व सांस्कृतिक अर्थ ✨ हळदी-कुंकू कार्यक्रम ✨ घरगुती सजावट व तयारी ✨ लेकीचे गोंडस क्षण ✨ मराठी संस्कृती व परंपरेचा सुंदर अनुभव आजकाल अनेकांना बोरन्हाण विधीची अचूक माहिती नसते. त्यामुळे हा video खास पारंपरिक मराठी पद्धतीने बोरन्हाण कसे करावे हे सांगण्यासाठी share केला आहे🙏. #बोरन्हाण #Borhnan #माझ्यालेकीचंबोरन्हाण #makarsankranti #मकरसंक्रांति2026 #हळदीकुंकू #haldikunku #बोरन्हाणकसेकरायचे #मराठीसंस्कार #पारंपरिकबोरन्हाण #बोरन्हाणसोहळा #मराठीपरंपरा #FamilyFunction #MarathiCulture #IndianTradition #BabyRituals #BabyCeremony #MarathiVlog #FamilyVlog #CulturalVlog #MarathiSanskar #TraditionalRituals Video आवडल्यास Like 👍 | Share 📤 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.