У нас вы можете посмотреть бесплатно युद्धामुळे मिठाईवाले सिलेंडरच्या शोधात तर मिठाईमुळे सणावाराला ग्राहकांच्या खिशाला फटका!War ImpactDU2 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
War Impact: Sweets Prices Rise! | Gas Shortage Hits Sweet Shops सध्या सुरू असलेला अमेरिका, इस्त्राईल आणि इराण युद्धामुळे जगामध्ये महागाई वाढू लागलेली आहे. भारतातही इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक व्यवसायांवरती त्याचा परिणाम जाणवतोय. गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे अनेक मिठाई दुकानदारांना उत्पादन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सणासुदीच्या दिवसांत मिठाईची मोठी मागणी असते, पण गॅस उपलब्ध नसल्यामुळे काही ठिकाणी उत्पादन कमी झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्याचबरोबर वाढलेला खर्च आणि कच्च्या मालाच्या दरांमुळे मिठाईचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशालाही फटका बसत आहे. सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना यंदा जास्त पैसे मोजावे लागत असल्याचं चित्र दिसत आहे. In Many Cities Across India, Festive Seasons Usually Bring A Surge In Demand For Sweets. However, Due To Rising Operational Costs And Gas Cylinder Supply Challenges, Sweet Shop Owners Are Facing Difficulties In Maintaining Normal Production Levels. The Shortage Of Gas Cylinders Has Reportedly Increased The Cost Of Preparing Sweets, Which Is Directly Impacting Prices In The Market. As A Result, Consumers Are Noticing Higher Sweet Prices During Festivals. #sweetpricerise #gascylindershortage #festivalshopping #businessnews #marketupdate #festivalnews #pricehike #indianews #localmarket Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► / lokmat Follow Us on Twitter ► / milokmat Instagram ► / milokmat