У нас вы можете посмотреть бесплатно Jay Ambike Jai Renuke | Prasad Phatak | Sayali Samant | Shalmali Sukhtankar | SVP Enterprises или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"जय अंबिके" हे देवीच्या विविध रूपांचे आणि शक्तीचे वर्णन करणारी श्री. अरुण सांगोळे ह्यांची रचना , श्री. प्रसाद फाटक ह्यांनी संगीतातील वेगवेगळ्या प्रचलित रागांच्या माध्यमातून संगीतबध्ध करण्याचा प्रयत्न केला आहे . कु. शाल्मली सुखटणकर आणि कु. सायली सामंत ह्यांच्या सुमधुर आवाजात आपल्या समोर हि रचना मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रमुखतः भिन्नषड्ज , जोग आणि पुरीया धनश्री ह्या तीन रागांचा वापर केला गेलेला आहे. आपण श्री गणेशाच्या रूपाचे वर्णन करणारे गाणे " ओम नमो गणपती " ह्याला दिलेल्या भरगोस प्रतिसादासाने आम्हाला हे गाणे बसविण्याची शक्ती मिळाली. आशा करतो कि हा आमचा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल. ⦿ गीतकार : श्री. अरुण सांगोळे ⦿ संगीतकार : प्रसाद फाटक ⦿ गायिका : कु. सायली सामंत, कु. शाल्मली सुखटणकर ⦿ संगीत संयोजन : शांतनु हसबनीस ⦿ तबला : समीर शिवगार ⦿ ध्वनिमुद्रण : ओंकार केळकर ( शिवरंजनी स्टुडिओ , पुणे ) ⦿ मिक्सिन्ग मास्टरींग : श्रेयस दांडेकर ( पंचम स्टुडिओ , पुणे ) ⦿ स्थिरचित्र व चलचित्र संकलन : श्रेयस कशाळकर ⦿ प्रसिद्धी - श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी (SK Visions) #JayAmbikeJaiRenuke #PrasadPhatak #SayaliSamant #ShalmaliSukhtankar #SVPEnterprises