У нас вы можете посмотреть бесплатно संविधान सभा: 100% विचारले जाणारे Facts | Constitution Assembly | MPSC | UPSC Marathi | Envision MPSC или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
📚 संविधान सभा: 100% विचारले जाणारे Facts | Constitution Assembly | MPSC | UPSC Marathi | Envision MPSC या व्हिडिओमध्ये संविधान सभेशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न, Static Facts, PYQ आधारित माहिती आणि exam oriented revision सोप्या मराठीत समजावून सांगितली आहे. हा व्हिडिओ विशेषतः खालील परीक्षांसाठी उपयुक्त: MPSC Rajyaseva | Combine | Talathi | Saral Seva | Police Bharti | ZP Bharti | UPSC Prelims ⏱️ Time Stamps 00:00 – Introduction 00:46 – संविधान सभेची मागणी 02:12 – संविधान सभेची रचना 05:49 – भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे संविधान सभेत झालेले बदल 09:18 – संविधान सभेची इतर कार्ये 10:51 – संविधान सभेबद्दल महत्त्वाचे तथ्य 12:11 – Quiz Revision 📜 Quiz Answers Q.1 संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? 👉 B) सच्चिदानंद सिन्हा Q.2 संविधान सभा कोणत्या योजनेनुसार स्थापन झाली? 👉 C) कॅबिनेट मिशन योजना Q.3 संविधान सभेचे सल्लागार (Constitutional Advisor) कोण होते? 👉 A) बी. एन. राव Q.4 भारताच्या स्वातंत्र्यानंतर संविधान सभेची सदस्यसंख्या किती राहिली? 👉 A) 299 #mpsc #constituentassembly #indianpolitymarathi #indianconstituion #upscmarathi #envisionmpsc #polityrevision 🔹 About Envision MPSC Envision MPSC हा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित असा एक Marathi YouTube Channel आहे. या चॅनेलवर MPSC (राज्यसेवा व संयुक्त परीक्षा), तसेच UPSC, सरळ सेवा, पोलीस भरती आणि इतर राज्य व केंद्रस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त, अभ्यासक्रमाशी सुसंगत आणि परीक्षाभिमुख मार्गदर्शन दिले जाते. येथे Polity, History, Geography आणि General Studies या विषयांचे सोप्या व स्पष्ट भाषेत स्पष्टीकरण, Revision Videos, MCQs, Probable Answers, Exam Analysis, Answer Key Discussion तसेच Short Revision Content उपलब्ध करून दिले जाते. 🎯 Envision MPSC चा उद्देश म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मार्ट रिव्हिजन, योग्य दिशा आणि आत्मविश्वास देणे. मराठीत दर्जेदार, विश्वासार्ह आणि परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य शोधणाऱ्या उमेदवारांसाठी हा चॅनेल उपयुक्त ठरेल. 🔔 Subscribe करा आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नियमित व शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळवत राहा.