У нас вы можете посмотреть бесплатно Mumbai मधल्या Walkeshwar चा तीन बत्तीवाला भिडू म्हणजे जग्गू उर्फ जॅकी उर्फ जयकिशन श्रॉफ | Bol Bhidu или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #JackyShroff #JagguDada #Bollywood आपला वाळकेश्र्वरचा तीन बत्तीवाला भिडू जग्गू उर्फ जॅकी उर्फ जयकिशन श्रॉफ. पक्का मुंबईकर. सकाळी उठून टमरेल घेऊन लायनीत उभं रहायचं. पाणी भरायला लायनीत उभं रहायचं. बससाठी सुधा लायनीतच थांबायचं आणि रेशनच्याही. अख्खा जन्म लायनीतच गेला असता भिडूचा पण त्याचे बाबा हात बघायचे. त्यांनी पोराचं भविष्य वर्तवलं होतं. पोरगा मोठं कायतरी करणार. जग्गू दादाचे बाबा काकुभाई सुद्धा ही साधेसुधे कुडमुडे ज्योतिषी नव्हते. धीरूभाई यांनाही सल्ला द्यायचे. त्यांचं भविष्यही खरं ठरलं पण त्या आधी जग्गु दादाला मुंबईने खूप काही शिकवलं. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: / bolbhiducom → Twitter: / bolbhidu → Instagram: / bolbhidu.com → Website: https://bolbhidu.com/