У нас вы можете посмотреть бесплатно 27 February 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा..100 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मराठी माध्यमाच्या शिक्षण संस्था आजही महाराष्ट्रात ज्ञानदानाचे काम करतात अशा शिक्षण संस्थांना महाराष्ट्र शासनाने पुनर्जीवित करावे तर आणि तरच गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही देशाची राष्ट्राची राज्याची प्रगती ही खरंतर ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांच्या शैक्षणिक विकासावर अवलंबून आहे खऱ्या अर्थाने राज्य राष्ट्र जर सक्षम सुरक्षित व शैक्षणिक दृष्ट्या मजबूत करायचे असतील तर नव्या पिढीच्या दृष्टीने जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. केवळ उपक्रम म्हणून मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्ताने शुभेच्छा देणे असा होईल राज्यातले सर्व व्यवहार मराठीत होणेही गरजेचे आहे महाराष्ट्राचा इतिहास हा पुन्हा अभ्यासक्रमात येऊन मराठी माध्यमाच्या शाळा वाचल्या पाहिजेत टिकल्या पाहिजे गोरगरिबांची मुले शिकली पाहिजे तरच आजच्या शुभेच्छा या खऱ्या अर्थाने नव्या पिढीला संजीवनी ठरेल असे मला वाटते.