У нас вы можете посмотреть бесплатно मावळमध्ये महायुतीत धुसफूस? सर्व पक्षांचा स्वबळाचा नारा | Maval Politics или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच वडगाव नगरपंचायतीत राजकीय वातावरण तापले आहे. अनेक दिवस सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या बैठका निष्फळ ठरल्यानंतर अखेर दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर वडगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून पहिल्याच दिवशी प्रचारात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. नगराध्यक्ष पदाची सोडत जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे यांनी विशालनगर परिसरात काढलेल्या भव्य रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. ढोरे यांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. “आमदार सुनील शेळके आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विशालनगरमधील प्रत्येक भागातून अबोली ढोरे यांनी थेट नागरिकांसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी लक्षात घेत प्रचाराची घोडदौड सुरू केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऍड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी केशवनगर परिसरात आपली रॅली काढली. रॅलीत नागरिकांचा सहभाग तुलनेने कमी असला तरी भाजप कार्यकर्त्यांनी नगरपंचायतमधील कथित घोटाळ्यांची घोटाळ्याचा पाढाच वाचला मागचे तारांचे नगराध्यक्ष आणि प्रशासनावर टीकास्त्र सोडले. पारदर्शकता व सुशासन या मुद्द्यांवरून भाजपने राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. दोन्ही पक्षांनी ताकदीनिशी प्रचाराच्या मैदानात उतरल्यानंतर वडगाव नगरपंचायत निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. नागरिकांमध्येही निवडणुकीबाबत मोठी चर्चा रंगत असून पुढील काही दिवसांत प्रचाराची रणधुगधी आणखी वाढणार, असे चित्र आहे... The local body elections in Vadgaon Nagar Panchayat have intensified the political atmosphere. The Nationalist Congress Party, led by Aboli Mayur Dhore, launched a grand rally in Vishalnagar to kick off their campaign, while BJP candidate Adv. Mrunal Mhalaskar held a rally in Keshavnagar, addressing alleged irregularities and emphasizing transparency. Both parties have entered the election arena with full force, signaling a highly competitive election in Vadgaon. #AboliDhore #VadgaonMaval #NCP #Corruption #DPPlan #WaterScarcity #MarathiNews #SaamTV #SaamTVLive #MayurDhore #SunilShelke #VadgaonPolitics #Maharashtra #LocalBodyElections #AboliMayurDhore #BlackAndWhite