У нас вы можете посмотреть бесплатно येळकोट येळकोट जय मल्हार | पाल यात्रेत लाखो भाविक | शाही विवाह | pali yatra khandoba или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Pali Khandoba | खंडोबाच्या नावानं चांगभलं’, ’येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष, भंडारा खोबर्याची उधळण करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणार्या साताऱ्यातील पाली येथील श्री खंडोबा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. आज सायंकाळी गोरज मुहूर्तावर श्री. खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भंडारा उधळण होते यामध्ये मानाच्या काठ्या मानाच्या छत्र्या तसेच मानाच्या बैलगाडी वऱ्हाडी साठी असतात याआधी हत्तीचा उपयोग केला जायचा पण कालांतराने सरकारने प्राण्यांवर बंदी घातल्यामुळे हत्तीच्या ऐवजी तिथे रथ वापरला जातो प्यारा तत्व समर्थ घेऊन हारत तराई नदीच्या जे मंदिर आहे त्या मंदिरात त्या मंदिरात विवाह सोहळा संपन्न होतो या व्यवसायात लाखो भाविक उपस्थित राहतात आणि या शाही विवाह सोहळ्याला अक्षदा नसतात पण अक्षदा म्हणून भंडारा चा वापर केला जातो येळकोट येळकोट जय मल्हार 💛💛💛💛💛 येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏🙏 Pali Khandoba | पालीतील खंडोबा यात्रेत भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण.. खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा लाखो भाविकांच्या साक्षीने संपन्न PaliKhandoba | Khandoba Yatra | JaiMalhar | Yelkot Yelkot | SataraNews | PaliSatara | MaharashtraNews | देह भंडारा होऊनी उधळावा ।। जय कुल देवताय नमः येळकोट येळकोट जय मल्हार | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट | शाही विवाह सोहळा 2026 #khandoba #शाही_विवाह_सोहळा_2026 #palikhandoba #पालीयात्रा2026 #khandoba #pali #satara #yatra #explore #येळकोट #येळकोट_येळकोट_जय_मल्हार #yelkotyelkotjaimalhar #आरंभ3011 @AarambhaOfficial#aarambhaofficial #aarambha3011