У нас вы можете посмотреть бесплатно का कोणतेही जिन्नस भिजवायचं आंबवायचं त्यापेक्षा नाश्ता असा बनवा वजन सुद्धा झटक्याने कमी होईल I Nasta или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
का कोणतेही जिन्नस भिजवायचं आंबवायचं त्यापेक्षा नाश्ता असा बनवा वजन सुद्धा झटक्याने कमी होईल I Nasta #healthynasta #nasta #Shandarmarathi #healthy #recipes #healthybreakfast #riceflournashta #brakfast #wieghtloss #weightlossrecipes #weightlossnasta #weightlossdiet #poushtikpadarth #poushtikrecipe ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients १ वाटी रेशन तांदूळ ( अर्धा कप ) / a bowl of ration rice ( half cup ) पाव वाटी चण्याची डाळ ( १/४ कप ) / 1/4 bowl of gram dal ( 1/4 cup ) पाव वाटी तूर डाळ ( १/४ कप ) / 1/4 bowl of toor dal ( 1/4 cup ) पाव वाटी उडीद डाळ ( १/४ कप ) / 1/4 bowl of urad dal ( 1/4 cup ) तांदूळ व डाळीला २ ते ३ मिनिट भाजून घ्या / roast the rice and dal for 2 to 3 minutes तांदूळ व डाळीला मिक्सर मध्ये बारीक करून घ्या / grind the rice and dal in a mixer २ ते ३ हिरव्या मिरच्या,५ ते ६ लसणाच्या पाकळ्या,२ ते ३ लहान तुकडे आलं / grind 2 to 3 green chillies 5 to 6 cloves of garlic 2 to 3 small pieces of ginger in a mixer १ चमचा तूप / 1 tsp ghee १ चमचा जिरे / 1 tsp cumin पाव चमचा हिंग / 1/4 tsp a tsp of asafoetida बनवलेला मसाला वापरा / use ready made masala १ कांदा बारीक कापलेला / 1 onion finely chopped १ ढोबळी मिरची बारीक कापलेली / a capsicum finely chopped १ गाजर किसलेला / 1 caroot greted १ चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर / 1 tsp rosted peanut powder हळद पावडर / turmeric powder चवीनुसार मीठ /salt to teste दिड कप पाणी / one and a half cups of water १ पॅकेट मॅग्गी मसाला / 1packet maggi masala १ कप तांदळा डाळीचे पीठ / 1 cup of rice dal flour १ चमचा दही / 1 tsp curd बारीक कापलेली हिरवी कोथिंबर / finely chopped green coriander १ चमचा तूप किंवा गरम तेल / 1 tsp hot oil or ghee अर्धा चमचा मोहरी / half tsp musterd बारीक कापलेलं कडीपत्ता / finely chopped curry leaves