У нас вы можете посмотреть бесплатно Devendra Fadnavis: ठाकरेंच्या आमदारापेक्षा महाराष्ट्रावरचं कर्ज कमी; फडणवीसांचा सुनील प्रभूंना चिमटा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#devendrafadnavis #sunilprabhu #shivsenaubt #maharashtrabudget #maharashtratimes विधानसभेत अर्थसंकल्पावर पार पडलेल्या चर्चेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अर्थव्यवस्थेवर भाषण करताना सुनील प्रभू यांनी महाराष्ट्रावरील कर्जाचा डोंगर आणि थकबाकीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत विरोधकांच्या टीकेला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे. तर सुनील प्रभू यांच्याविषयी बोलताना फडणवीसांनी थेट सुनील प्रभूंच्या संपत्तीचा भरसभागृहात उल्लेख केला. एवढंच काय तर सुनील प्रभूंवर असलेल्या कर्जापेक्षा महाराष्ट्रावरचं कर्ज कमी असल्याचा चिमटाही फडणवीसांनी काढला. फडणवीसांच्या या फटकेबाजीनंतर सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये एकच हशा पिकला. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook: / maharashtratimesonline Twitter: / mataonline Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.