У нас вы можете посмотреть бесплатно Phaltan Doctor Death । डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; आरोपी प्रशांत बनकरला अटक или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. डॉ. संपदा मुंडे यांनी भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. महिलेवर पोलिसाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेव्हा न्याय मिळण्याची आशाच संपते, तेव्हा एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला आपले जीवन संपवावे लागते. पण या आत्महत्येमागे दडलेले सत्य जे समोर आले आहे, त्याने फक्त वैद्यकीय क्षेत्रालाच नाही, तर संपूर्ण पोलीस दलाला हादरवून सोडले आहे. या घटनेने उघड केले आहे की, प्रशासन आणि पोलीस दलातील काही भ्रष्ट अधिकारी आपल्या पदाचा कसा गैरवापर करून एका महिलेचा जीव घेऊ शकतात. यामुळे आजूबाजूच्या परिसरात व राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटत आहेत. टाइम महाराष्ट्र हे राजकीय आणि मनोरंजन बातम्यांसाठी महाराष्ट्रातील आगामी माध्यमांपैकी एक आहे. ► Website : www.timemaharashtra.com ► Like us on Facebook : / timemaharashtra ►Subscribe Time Maharashtra on Youtube: / @timemaharashtra ► Follow us on Instagram : / timemaharashtra ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT... Contact us : 97696 12336 #DrSampadaMunde #GopalBadne #Phaltandoctorcase #maharashtra #timemaharashtra #sucidecase #satara #doctoresuicide #sataraladydoctorsuicide #ladydoctorsuicide #sataracrime #faltancrime #chitrawagh #rupalichakankar #pankajbhoyar #shambhurajdesai #latestnews #trendingnews #suicidenews #crimenews #latestupdates