У нас вы можете посмотреть бесплатно मनाचे_श्लोक। श्लोक क्रमांक २७ ॥ manache shlok। shlok manache। ramdas swami। dasbodh। दासबोध। सज्जनगड или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मनाचे_श्लोक। श्लोक क्रमांक २७॥ manache shlok। shlok manache। ramdas swami। dasbodh। दासबोध। सज्जनगड भवाच्या भयें काय भीतोस लंडी । धरीं रे मना धीर धाकासि सांडीं ।। रघूनायकासारिखा स्वामि शीरीं । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥ अर्थः प्रस्तुत श्लोकातून समर्थ शिकवण देतात की हे मना तू ह्या भवातील भयाला भिऊ नकोस. तु धीर धर व त्या रघूनायकाचा धाक बाळग. त्याचा वरदहस्त तुझ्या शिरावर कायम आहे. तो कोदंडधारी तुझ्या पाठीशी असतांना नेंभळटा सारखा वागू नकोस. मनाचे श्लोक अनुराधा पौडवाल । मनाचे श्लोक । मनाचे श्लोक मराठीतून । मनाचे श्लोक अर्थासहित । मनाचे श्लोक भावार्थ । मनाचे श्लोक निरूपण । मनाचे श्लोक कोणी लिहीले । मनाचे श्लोक । समर्थ रचित मनाचे श्लोक । रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक। रामदास स्वामी । समर्थ रामदास । वासना । येरझारा । कामना । द्रव्य-दारा । यातना । गर्भवासी । राघव । मनाचे दुःख । मनाचे श्लोक अर्थासहित । संपूर्ण मनाचे श्लोक । मनाचे श्लोक मराठीतून । मनाचे श्लोक संपूर्ण । समर्थांचे मनाचे श्लोक । मकरंदबुवा रामदासी । मोहनदासबुवा रामदासी । मनाचे श्लोक मकरंद बुवा । मनाचे श्लोक सुरेश वाडकर । रघुवीर । जय जय रघुवीर समर्थ । श्रीरामराया । रामायण। रामसीता । पवनसुत हनुमान । सज्जनगड । जांब समर्थ । Your queries:- manache shlok Sakalche shlok marathi shlok bhakti geet marathi manache shlok ramdas swami ramdas swami shlok sandhyakal chi bhakti geete sandhyakali shlok shlok marathi shlok marathi shlok ramdas swami ramdas swami manache shlok manache shlok ramdas swami मनाचे श्लोक मराठी कविता मराठी गाणी मराठी अस्मिता मराठी संग्रह मराठी अड्डा मराठी भक्ती गीत भक्तिगीत मराठी श्री समर्थ रामदास रामदास स्वामी श्री मनाचे श्लोक सकाळचे श्लोक संध्याकाळचे श्लोक मराठी श्लोक मनाचे श्लोक रामदास स्वामी रामदास स्वामी श्लोक संध्याकाळची भक्ती गीत संध्याकाळी श्लोक श्री मनाचे श्लोक manache shlok samarth ramdas samarth ramdas swami manache shlok with lyrics shri manache shlok shree manache shlok bhakti geet marathi sampoorna manache shlok bhakti geet full manache shlok manache shlok by ravindra sathe ramdas swami manache sholk manache shlok by anuradha paudwal samarth ramdas manache shlok full Marathi kavita sakalche shlok marathi shlok ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी यांनी लिहीलेले मनाचे श्लोक ग्रंथ व पूर्णवादाचार्य प.पूज्य डॉ.रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी लिहीलेला ( १९४८) पूर्णवाद हा ग्रंथ. ह्या दोन्हीही ग्रंथात प्रपंच व परमार्थ या विषयांचे संपूर्ण मार्गदर्शन या ग्रंथात केलेले आहे. दोन्ही ही ईश्वराचे अवतार. दोन्हीही समर्थ, प्रभू, स्वामी, व गुरूपीठावर विराजमान झालेले आहेत. दोघांनीही उपासना मार्ग सांगितला, म्हणून की काय तिकडे दासबोध तर ईकडे शिष्यबोध . मी वैजनाथ मुळे, पारनेरकर महाराजांचा शिष्य या नात्याने या मनाचे श्लोक व पूर्णवादी ग्रंथ संपदा यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा हा अल्पसा प्रयत्न. यात जे बरोबर आहे ती सद्गुरुंची कृपा व जे चूक असेल तो माझ्या अभ्यासातील कमीपणा . ॥ जय पूर्णवाद ॥ Thanks for watching and supporting ------------------------------------------------------- Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखरच तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज SUBSCRIBE करा..!🔔💯 #मनाचे_श्लोक #मनाचे श्लोक अर्थासहित #रघूनायक #लंडी #धाक #कोदंडधारी #वरदहस्त #manacheshlok #manacheshloknirupan #ramdasswami #samarthmanas #ramdaspunyatithi #manacheshlokfull #samarthramdasswami #samarthramdasswamistory #vairalvideo #manacheshlokwithmeaning #manacheshlokarth #मनाचेश्लोक #मनाचेश्लोकअर्थ #श्रीमनाचेश्लोक #लहानमुलांचेश्लोक #samarthramdasswami #sakalcheshlok #sopeshlok #marathishlok #bhaktigit #marathisong #मनाचेश्लोकअर्थासहितमराठीतून #रामदासस्वामी #समर्थ #देवाचिये द्वारी #ganeshkhind #vaijanathmuley