У нас вы можете посмотреть бесплатно Dhule Tv News Bulletin 02 Nov 2025 | धुळे टी.व्ही. न्यूज बुलेटीन 02 नोव्हेंबर 2025 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
                        Если кнопки скачивания не
                            загрузились
                            НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
                        
                        Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
                        страницы. 
                        Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
                    
धुळे टीव्हीच्या बातमी पात्रात आपले स्वागत आहे...! आम्ही आपल्याला देत आहोत ताज्या आणि महत्वपूर्ण मराठी बातम्या, सुसंगत विश्लेषण, आणि राज्यातील व जागतिक घडामोडींचा अद्ययावत तपशील. ताज्या बातम्या: दररोजची नवीनतम आणि महत्वाची बातम्या. विश्लेषण: समर्पित विश्लेषण आणि आंतरदृष्टी. सर्वांगीण कव्हरेज: राजकारण, समाज, क्रीडा, मनोरंजन, आणि आणखी बरेच काही. 🔔आमच्या चॅनलसह रहा आणि घडामोडींवर लक्ष ठेवा! नवी अपडेट्स आणि बातम्या प्राप्त करण्यासाठी सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा!!!🔔 ➤बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा...! ललित चव्हाण - 70202 64977 उमेश कोतकर - ९४२२७ ८६४४९ रणजित गिरासे - ९४२२७ ८६४२२ ➤आमच्याशी संपर्क साधा: ◆फेसबुक / dhuletv ◆व्हॉट्सऍप https://wa.link/nn733n धन्यवाद! ------------------ शिंदखेडा तालुक्यातील प्रतिपंढरपूर असलेल्या विखरण येथे यात्रोत्सव, विखरण येथील व्दारकाधीश महाराजांच्या यात्रोत्सवाला आत्ता सुरूवात. पोलिस ठाण्याजवळ अवधान शिवारात धाडसी चोरी झाली. गुळ आणि सुका मेवा व्यापाऱ्याच्या दुकानात चोरांची हातसफाई. अपेक्षित रक्कम हाती लागली नसल्याने चोरांनी केली तोडफोड. धुळे शहरातील नगावबारी जवळील झेंडा चौकाजवळ कुंटणखाना असल्याचे उघड. नटराज चित्रमंदिर जवळ राहणाऱ्या तेजस जैनने थाटला होता कुंटणखाना. निरनिराळ्या वयोगटातील महिला, तरूणींची कुंटणखान्यावर हजेरी असे. कारवाईत बोरीस येथील तरूणासह धुळ्यातील दोन तरूणांना पकडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आंदोलन इशारा. अवधान टोलनाका व्यवस्थापनास निवेदनातून आंदोलन इशारा. काम निर्माणाधीन असताना शंभर टक्के टोल वसुली कशी होते. अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग का नाही मनसे. धुळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक उत्साहात पार पडली. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू. महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकण्यासाठी प्रयत्न करणार-कार्यकर्ता. मृत मतदारांची नावे वगळा, आयोगाला अनिल गोटेंची नोटीस. धुळ्याच्या मतदार यादीत ११ हजारावर मृत मतदारांची नावे कायम. अनेक वेळा निवेदन देऊनही उपयोग नाही, आयोगाला दिली नोटीस. कार्तिकी एकादशीची धुळ्याच्या विठ्ठल मंदिरात पुर्वतयारी, एक दिवसाची यात्रा. तुलसी विवाहासाठी शहराच्या बाजारपेठेत पातीसह असलेल्या ऊसाची हजेरी. मांडवासाठी लागणाऱ्या चार ऊसांची किंमत १५० रूपयांपर्यंत झाली. कुंडाणे सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रमेश भदाणे कुंडाणे सेवा सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी हिंमत पाटील. आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारणार 'भारतरत्न गार्डन ! पांझराकाठच्या गणपती मंदिरालगत जागेची पाहणी; तीन कोटी निधी मंजूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे गार्डन ठरणार धुळेकरांचे खास आकर्षण धुळे तालुका विज्ञान-गणित संघाच्या अध्यक्षपदी भागवत पाटील. निवडीबद्दल भागवत पाटील यांचा संस्थेतर्फे झाला सत्कार, ----------------------------- #BreakingNews #TopStories #TrendingNow #LatestUpdate #HotTopics #CurrentEvents #NewsUpdate #DailyNews #ViralContent #MustWatch