У нас вы можете посмотреть бесплатно अक्कलकोटचे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#maharashtratodaynewsmarathi #maharashtratodaynewsmarathisolapur #solapur #solapurnews #AkkalkotNews #SiddramappaPatil #AkkalkotLive #KumtheVillage #BJPLeader #SolapurNews #MarathiNews #PoliticalNews #AkkalkotBreakingNews #LatestMarathiNews #AkkalkotMLA Subscribe : https://yt.openinapp.co/emzws SUDARSHAN BHALERAO Contact : 7218104804 gmail : [email protected] “महाराष्ट्र Toडे न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे! “राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि गावोगावीच्या घडामोडीं पासून आंतरराष्ट्रीय बातम्यांपर्यंत – सर्वकाही महाराष्ट्र Toडे वर!” 👉 येथे तुम्हाला मिळेल महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, शहर आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडी थेट तुमच्या मोबाईलवर. 👉 राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थकारण, शेती, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन यांसारख्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रातील अपडेट्स आम्ही घेऊन येतो. 👉 ब्रेकिंग न्यूज, सखोल विश्लेषण, विशेष बातम्या, मुलाखती, लाईव्ह अपडेट्स – हे सर्व एका क्लिकमध्ये. 👉 महाराष्ट्रासोबतच भारत आणि जगभरातील महत्वाच्या घडामोडींचं वेगवान आणि अचूक कव्हरेज. 👉 तुमच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या ग्रामिण ते शहरी बातम्या, हवामान अंदाज, शैक्षणिक माहिती, सरकारी योजना आणि करिअर मार्गदर्शन देखील. “बातमी जी खरी, ती फक्त महाराष्ट्र Toडे कडून!” 📢 सबस्क्राईब करा Maharashtra Toडे News Channel आणि 🔔 बेल आयकॉन दाबा, जेणेकरून महाराष्ट्रातील व जगभरातील कोणतीही महत्वाची बातमी तुमच्यापासून सुटणार नाही!”_ अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पार्थिवावर शुक्रवार दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांमध्ये – • माजी गृहराज्यमंत्री सिद्राराम म्हेत्रे • अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी • दिलीप भाऊ शिंदे • काँग्रेस तालुकाध्यक्ष मलिकार्जुन पाटील • मुतू खेडगी मालक, अश्फाक बळरगी, दिलीप माने, शंकर मालक म्हेत्रे • डॉ. जय सिद्धेश्वर शिवचार्य महास्वामीजी • विजयकुमार, मल्लिनाथ पाटील • भाजपचे सर्व तालुक्यातील नेते व कार्यकर्ते कुमठा गावातील नागरिक आणि परिसरातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यसंस्काराला अंदाजे हजार ते दीड हजार नागरिकांनी उपस्थिती लावली होती. परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. SUDARSHAN BHALERAO Contact : 7218104804 gmail : [email protected] Social Media Handles: Instagram - / mahatodaylive Facebook - / 1epz3mrhcb Twitter - https://x.com/mahatodaylive_ Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Vb7O... You Tube - https://yt.openinapp.co/emzws maharashtratodaynewsmarathi maharashtratodaynewsmarathisolapur solapur solapur news अक्कलकोट माजी आमदार सिद्रामप्पा पाटील सिद्रामप्पा पाटील अंतिम संस्कार अक्कलकोट बातम्या कुमठे गाव बातमी अक्कलकोट ब्रेकिंग न्यूज BJP नेता अक्कलकोट अक्कलकोट आमदार सचिन कल्याण शेट्टी सिद्राराम म्हेत्रे बातमी सोलापूर जिल्हा राजकारण Siddramappa Patil Funeral News Akkalkot News Live