У нас вы можете посмотреть бесплатно डब्यासाठी खास मुळ्याची भाजी |10 मिनिटात झटपट आणि चविष्ट 😋Marathi recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
डब्यासाठी खास मुळ्याची भाजी |10 मिनिटात झटपट आणि चविष्ट 😋Marathi recipe#Jyoti Cooking Channel#viral साहित्य दोन मुळे चार मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या मीठ हळद हिंग तेल कोंथिबीर दोन ताजे मुळे कापून घ्या चार मिरच्या उभ्या कापा पाच ते सहा पाकळ्या लसुन बारीक कापा तेल गरम करा हिंग लसूण मिरच्या परतून घ्या नंतर हळद टाका व कापले मुळे टाकून परतून घ्या चवीनुसार मीठ टाका व शिजण्यासाठी थोडे पाणी टाका 10 मिनिटात भाजी तयार नंतर वरून कोथिंबीर पेरावी मुळ्याची भाजी रेडी डब्यासाठी खास आज आपण बनवणार आहोत डब्यासाठी खास मुळ्याची भाजी 🥬 ही भाजी बनवायला खूप सोपी, झटपट आणि खूपच चविष्ट आहे 😋 ऑफिस, शाळा किंवा कॉलेजच्या डब्यासाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे. ✔️ कमी तेलात ✔️ पौष्टिक आणि हेल्दी ✔️ रोजच्या जेवणासाठी उत्तम व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ❤️ तुमचे प्रश्न/सूचना कमेंटमध्ये लिहा 🙏 Jyoti Cooking Channel