У нас вы можете посмотреть бесплатно त्या बाबांनी | TYA BABANI | NEW PARMATMA EK SONG | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
त्या बाबांनी | TYA BABANI | NEW PARMATMA EK SONG त्या बाबानी | बाबा जुमदेवजीनी केला भगवंत स्पर्श | Tya Babani | Baba Jumdevjini Kela Bhagwant Sparsh | New Parmatma Ek Song | Shivani Burde | 𝗦𝗜𝗡𝗚𝗘𝗥 : SHIVANI BURDE 𝗟𝗬𝗥𝗜𝗖𝗦 : SOMPRABHU TANDULKAR 𝗦𝗜𝗡𝗚𝗘𝗥 & 𝗟𝗬𝗥𝗜𝗖𝗦 𝗧𝗘𝗔𝗠 : SUSHIL KHANDEKAR DIPAK LAHORI SOMPRABHU TANDULKAR 𝗩𝗜𝗗𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 : RAJ SARVE 𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗘𝗗𝗜𝗧𝗢𝗥 : LAXMAN MAHULE SUJIT BURDE 𝗦𝗧𝗨𝗗𝗜𝗢 : GURUDEO AUDIO SILLI, BHANDARA 𝗖𝗢𝗡𝗧𝗔𝗖𝗧 𝗜𝗡𝗙𝗢 / shivani_burde / shivaniburde435 🎼 𝗟𝗬𝗥𝗜𝗖𝗦 त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी करूनी जीवन संघर्ष, बघा वर्षानुवर्ष करूनी जीवन संघर्ष, बघा वर्षानुवर्ष बाबा जुमदेवजींनी हो बाबा जुमदेवजींनी केला भगवंत स्पर्ष त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी तुमच्या माझ्या सुखासाठी केला घरचा त्याग महानत्यागी होऊन गेला आता मानव जाग झाला ना होणार जगी या महान मानव कोणी ऐकून घ्यावं माझ्या बाबा जुमदेवजीच्या वानी विठोबाजी चा लेक, असा लाखात एक ठरला हनुमानजी चा, सेवक सद्भावी नेक बाबा जुमदेवजींनी हो बाबा जुमदेवजींनी केला भगवंत स्पर्ष त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी माय भूमीच्या पाठी आई सरस्वताच्या पोटी ठरला तो उद्धारक बाबा सेवकांचा जगजेठी मार्ग दाविला कल्याणाचा जण कल्याणासाठी साठवूनी ज्ञानाचा साठा दिधला आमुच्या हाती जगाचा चा पालनकर्ता,कर्ता आणि करविता बाबा जुम्मन हितकारी,विनाशक विघ्नहर्ता बाबा जुमदेवजींनी हो बाबा जुमदेवजींनी केला भगवंत स्पर्ष त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी जणू परिसाच्या स्पर्शाने लोखंड सोने झाले तसे तुम्ही जीवनाला आमुच्या प्रकाश स्पंदन केले बाबांचा आदर्श घेऊनी जिवन तुम्ही जगावे सोमप्रभु च्या जिवनी बाबा सूर्यापरी उगावे ध्यानी ठेवावे बोल,जे जे वदिले अनमोल वाणी जुमदेवजींची,जगी लाखाचे बोल बाबा जुमदेवजींनी हो बाबा जुमदेवजींनी केला भगवंत स्पर्ष त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी करूनी जीवन संघर्ष, बघा वर्षानुवर्ष करूनी जीवन संघर्ष, बघा वर्षानुवर्ष बाबा जुमदेवजींनी हो बाबा जुमदेवजींनी केला भगवंत स्पर्ष त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी त्या बाबांनी #parmatmaek #shivaniburde #parmatma_ek_new_song Parmatma Ek Song New Parmatma Ek Song Baba Jumdevji Song Parmatma Ek Ke Gaane Parmatma Ek Video Song Shivani Burde Song Shivani Burde New Song #newsong #parmatmaeknewsong #parmatmaeksong #parmatmaekbhajan mahantyagi baba jumdevji song baba hanumanji song #babajumdevjisong