У нас вы можете посмотреть бесплатно तारकर्ली समुद्रातील थरारक प्रात्यक्षिके आणि युद्धनौका INDIAN NAVY DAY SINDHUDURG 2023 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Hat's Off To Indian Navy @IndianNavyOfficialChannel चार डिसेंबर भारतीय नौसेना दिनाचा भव्य दिव्य कार्यक्रम • Indian Navy Day 4Dec2023भारतीय नौसेना आम्ह... नमस्कार, मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. भारतीय आरमाराचे जनक आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणातील तारकर्ली या ठिकाणी 2023 या वर्षाचा नौसेना दिवस NAVY DAY साजरा करण्यात येणार आहे, ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या या नौसेना दिवसाची पूर्वतयारी म्हणून भारतीय नौसेना संपूर्ण जोशात तयारी सुरू करत आहे आणि या सोहळ्याची पूर्वतयारी तारकर्ली बीच येथे जेथे कार्यक्रम होणार आहे तेथे जोरदार शक्ती प्रदर्शन सराव चालू आहे या शक्ती स्पर्धेत प्रदर्शनाचा आम्ही याची देही याची डोळा आनंद घेतला मन खूप भरून आलं छाती अभिमानाने फुलून गेली या सराव प्रात्यक्षिकातील काही क्षण तुमच्या सोबत या व्हिडिओद्वारे शेअर करत आहोत सिंधुदुर्गासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूने सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील.... INDIAN NAVY DAY SINDHUDURG 2023 INDIAN NAVY DAY TARAKARLI 2023 indian navy at malvan beach Thanks For Watching....