У нас вы можете посмотреть бесплатно ट्रस्ट सोसायटी नोंदणी करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Trust Society Registration Documents или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जर तुमची इच्छा असेल लोकांसाठी समाजासाठी काहीतरी सामाजिक कार्य करण्याची धडपड तुमच्यात असेल तर तुम्हाला संस्था सुरू करून त्यातून तुम्ही लोकांसाठी छान असे काम करू शकतात त्यामुळे तुम्हाला लोकांचा सहभाग ही मिळेल आणि असे सामाजिक कार्य करण्यासाठी फंड देणगी मिळेल जेणेकरून तुम्ही तुमचे कार्य अजून जास्त जोमाने करू शकतात. जर तुम्हाला ट्रस्ट किंवा सोसायटी बनवायची इच्छा असेल तर त्यासाठी लागणारे सर्व ड्राफ्ट्स किंवा प्रस्ताव मी बनवून देतो तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील चारिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हे कागदपत्र सबमिट करावे लागेल. संस्था नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी मी खाली दिलेली आहे. 1. संस्थेचे नाव 2. कमीत कमी ७ लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी माहिती लागेल जसे की A संस्थेमध्ये पद B ई-मेल आयडी C मोबाईल नंबर D शिक्षण E व्यवसाय 3. संस्थेचा ऑफिस जेथे दाखवायचा आहे तेथील लेटेस्ट लाईट बिल त्यासोबत खालील कोणतेही एक डॉक्युमेंट्स घरपट्टी / जागा मालकाचे प्रतिज्ञापत्र / सीटीसी उतारा / 7/12 उतारा & ना हरकत प्रमाणपत्र 4. रु.१०० चे स्टॅम्प पेपर 5. नोटीस , ठराव, सभासद रजिस्टर संपूर्ण प्रस्ताव तयार करून दिले जाईल संपर्क लक्ष्मीकांत शास्त्री 72765 52241 फीस : 5000 रुपये 📍For consultancy please contact below 📩 [email protected] 📞72765 52241 🌐https://allregistrations.co.in JOIN ME ON SOCIAL MEDIA ▶Instagram Link: / commerce_adda_latur_consultant ▶Facebook: / commerceaddalatur ▶Facebook: / laxumikantshastri ▶Twitter: ________________ Courses we provide- 👉Practical Course in Income Tax Return Filing 👉Practical Course for ROC/MCA Compliance ________________ संस्था नोंदणी करण्यासाठी लागणारे प्रस्ताव बनवून मिळतील त्याची फीस आहे तीन हजार रुपये आणि नोंदणी करण्याची फीस आहे दहा हजार रुपये चॅरिटेबल सोसायटी रजिस्ट्रेशन कसे करावे चॅरिटेबल ट्रस्ट ची नोंदणी कुठे आणि कशी करावी सोसायटी नोंदणी करण्यासाठी किती सदस्य पाहिजेत ट्रस्ट बनवण्यासाठी कमीत कमी किती मेंबर किंवा सदस्य लागतात Society Registration Process in marthi Trust Registration in Marathi Charitable trust society ngo registration in marathi Mandal registration documents List Trust Nondni Documents