У нас вы можете посмотреть бесплатно @vinayakpalavvloag | सिंधुकन्या मालवण आठवण: पौष पौर्णिमा जत्रोत्सव आणि पारंपारिक फुगड्यांचा खेळ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार आज ८ मार्च, 'जागतिक महिला दिन'. या खास दिनानिमित्त मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कोकणच्या संस्कृतीचा एक अनमोल ठेवा. जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमेला 'आई शांतादुर्गा मातेचा' भव्य जत्रोत्सव साजरा झाला. या उत्सवाच्या निमित्ताने 'सिंधुकन्या मालवण आडवण' या ग्रुपच्या महिलांनी मंदिराच्या प्रांगणात अतिशय सुंदर आणि भारदस्त फुगड्यांचा कार्यक्रम सादर केला. कोकणची कला, परंपरा आणि नारीशक्तीचा हा खास व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. मालवणच्या मातीतील हा उत्साह तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल: सिंधुकन्या मालवण ग्रुपचा फुगडी खेळ. कोकणची पारंपारिक संस्कृती आणि लोककला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या कोकणच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा! धन्यवाद! विनायक पालव / @vinayakpalavvloag #InternationalWomensDay #Malvan #Sindhudurg #KokanCulture #Fugdi #ShantadurgaDevi #Jatrotsav #SindhukanyaMalvan #KonkanVlog #MarathiVlog #VinayakPalav # जागतिकमहिलादिन #नारीशक्ती #होममिनीश्टर #womenempowerment #womanfitness #women