У нас вы можете посмотреть бесплатно Nimgiri Fort | निमगिरी / हनुमंतगड किल्ला | संपूर्ण माहिती | भाग १ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Nimgiri Fort | निमगिरी किल्ला / हनुमंतगड | संपूर्ण माहिती | भाग १ #निमगिरीकिल्ला #NimgiriFort #NimgirifortJunnar #जुन्नर शहराच्या वायव्येस २२ किमी अंतरावर #निमगिरी गाव आहे, या गावाच्या शेजारीच #निमगिरीकिल्ला आहे. गावातून मराठी शाळेच्या शेजारील वेडीवाकडी पाऊलवाट तुम्हाला किल्ल्याच्या पायथ्याजवळ वनविभागाने उभारलेल्या मनोऱ्याजवळ घेऊन जाते. किल्ला चढण्यासाठी हि एकमेवच वाट या ठिकाणी पाहायला भेटते. पुढे याच वाटेने किल्ला चढायला सुरवात होते. किल्ला चढण करत असताना त्रास होतो, कारण चढण हि खड्या प्रकारातील आहे. किल्ला चढत असताना आपल्याला पाऊलवाटेनेच चढावा लागतो कारण किल्ल्याच्या शेवटपर्यंत पायऱ्या नाही . शेवटी शेवटी आपल्याला कातळात कोरलेल्या पायर्यांच्या मार्गाने जावे लागते. किल्ल्यावर जात असताना आपल्याला मधेच एक गुहा लागते हि गुहा पाहता पाहता आपण किल्ल्यावर पोहचतो. किल्ल्यावर जाता-जाता आपल्याला निमगिरी किल्ल्याचा जोडदुर्ग हनुमंत गड पाहावयास मिळतो. किल्ला चढत असताना उजव्या दिशेचा निमगिरी किल्ला तर डाव्या दिशेचा हनुमंत गड अशी किल्ल्यांची रचना पाहावयास मिळते. दोन्ही किल्ल्यांची उंची सारखीच आहे. ज्यावेळी तुम्ही किल्ल्याच्या मध्यभागी पोहचता त्यावेळी तुम्हाला किल्ल्याच्या दोनीही दिशेचा परिसर पाहावयास मिळतो. एका दिशेला #माणिकडोहधरण, #चावंडकिल्ला तर दुसऱ्या दिशेला #पिंपळगावजोगाधरण, माळशेज घाटाची डोंगररांग, #हरिश्चंद्रगड, उधळा आणि शिंदोळा डोंगर, दौन्डया डोंगर, मढ गाव यांचे अप्रतिम दृश्य पाहावयास भेटते. GEAR I USE TO MAKE MY VIDEOS Canon DSLR with Lens EF-S 18-55mm - https://amzn.to/3xhgMzg Memory Card For DSLR - https://amzn.to/3xhgMzg Action Camera - https://amzn.to/366aard Redmi Note 10 - https://amzn.to/3AkUsqc Gimbal For Mobile - https://amzn.to/2UVVlVT 2nd Action Camera - https://amzn.to/3hwGn0a Action Camera Accessories - https://amzn.to/2SGsXX4 GoPro Dual Battery Charger - https://amzn.to/3qGpWCN Monopod For DSLR and Action Camera - https://amzn.to/3wjtmwE तुम्हाला जर अश्याच नवीन ठिकाणांची माहिती घ्यायाची असेल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही मला आपल्या इंस्ट्राग्राम ( Travelij_ ) किंवा फेसबुक ( Travel IJ ) च्या पेज वर मॅसेज करू शकता मी नक्कीच माहिती देऊ शकेल. -------------How to Reach------------- https://goo.gl/maps/nWLLwb7Y6Xx -------------------------------------------------- MUSIC CREDITS: Song: J.A.K - Skyhigh (Vlog No Copyright Music) Music provided by Vlog No Copyright Music. Video Link: • Video -------------------------------------------------- Follow US Subscribe to Travel IJ : https://bit.ly/2NT4qK2 Like us on Facebook: / travelij Follow us on Instagram: / travelij_ Hit LIKE and SUBSCRIBE ! Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!