У нас вы можете посмотреть бесплатно खाणाऱ्याचं मन जिंकणारा मूग डाळ हलवा ❤️ | Perfect Moong Daal Halwa at Home! | Mandakini Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि खूपच स्वादिष्ट मूग डाळ हलवा 😍 खूप तुपाळ, मऊसूत आणि वेलचीच्या सुगंधाने दरवळणारा हा हलवा सण-उत्सव, हिवाळा किंवा खास पाहुण्यांसाठी परफेक्ट आहे. अगदी सोप्या साहित्यापासून घरच्या घरी तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की करून पाहा. चवीला जबरदस्त आणि खाणाऱ्याचं मन जिंकणारा हलवा आहे! साहित्य: मूग डाळ (सोललेली) – 1 वाटी साखर – 1 वाटी (चवीनुसार) दूध – 1 वाटी पाणी – 1 वाटी तूप – 1/2 वाटी मीठ – चिमूटभर बारीक रवा – 4 चमचा काजू, बदाम, पिस्ते – आवडीनुसार (चिरलेले) वेलची पूड – 1/2 टीस्पून बेसन – 2 चमचा केशर – थोडेसे (ऐच्छिक) व्हिडिओ आवडला तर लाईक 👍, शेअर 🔁 आणि चॅनलला सबस्क्राईब 🔔 करायला विसरू नका.