У нас вы можете посмотреть бесплатно या ट्रिक ने बनवा वडा सांबर रेसिपी | vada sambar recipe | vada sambar recipe in marathi | vada sambar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या ट्रिक ने बनवा वडा सांबर रेसिपी | vada sambar recipe | vada sambar recipe in marathi | vada sambhindi ngredients-: 1•urad dal 2•hirvi mirchi 3-4 3• hing - 1 half tsp 4• jire-1 tsp 5•Ova-1 tsp 6• salt 7•kothembir Method- 1•आपण आपण बनवणार आहोत: नाष्टासाग अतिशय चविष्ट लहान्यासापुसून सगळ्यांच आवडणारी वजसांबरची रेसीपी. मोठ्यापर्यंत उडीद दाळची वडे आणि त्याच सोबत गोड आंबट अस सांबर अतिशय चविष्ट लागत. तर चला सुरू करूयात वडासांबर रेसिपी बनवायला अचूक प्रमाणात. 2•उरद डाळ 4-5 तास भिजून घेतलेली आहे. आता डाळ भिजलेली आहे. दाळीतल सर्व पाणी काढून घेतल आहे. एक mixture जार घेतला आहे मी mixing जार मध्ये. भिजलेली डाळ घालून घेऊयात. 3•डाळीमध्ये काही Indridants Add करूयात तर मी - इथे तीन ते चार तुकडे आल्याचे घेतले आहे. 2 ते 3 हिरवी मिरची घेतली आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. हे सर्व ingridants. आपण डाळीमध्ये add करुयात. 4•आपल्या वड्याला Teaste येण्यासाठी मी 1 tsp जिरे add करते आहे. 5•आपण सर्व ingridants add केलेले आहेत. आता हे सर्व आपण ग्रँड करून घेऊयात. हे मिश्रण - मिक्सरमध्ये थोड्यावेळ हलके आणि white colour येईपर्यंत होईपर्यंत grand करायचे आहे. 6•याचा मध्ये मी पाणी अजिबात घातलेले नाही आहे.थोडा वेळ लागतो डाळ दळण्यासाठी दलात असताना स्पून नी किंवा naff ni batter फिरवत राहायचं आहे. 7• हे सर्व बटर एका बाउल मध्ये काढून घ्यायच आहे. या ठिकाणी एका वाटीमध्ये थोडे पाणी घेतलं आहे आपलं बॅटर हलकं झालं की नाही ते बघायचा आहे. आता आपल्याला थोडा पिठाचा गोळा पाण्यात टाकायचा आहे समजा हे पीठ तळाला गेलं की समजायचं की आपलं बॅटर वड्यांसाठी परफेक्ट बनलेलं नाहीये. 8•तर इथे बॅटर वर तरंगतय तर आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेल् आहे वड्यासाठी. 9•हाफ टेस्पून मी इथे हींग एड करते आहे. 1 टेस्पून मी ओवा घेतलेला आहे .ओवा crush करून टाकायचा आहे आपल्याला म्हणजे वड्याना खूप छान येतो. या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे.मी बारीक चिरून घेतले आहे ती ऍड करते. 10•बेटर चांगलं मिक्स करायचा हे हलके होईपर्यंत फेटावे म्हणजे वडे सॉफ्ट होतात आपले. तेल गरम होण्यासाठी ठेवायच आहे. जास्त गरम तेल नाही करायचं medium गरम करायचे वडे बनवण्यासाठी मी इथे एक डिश घेतली आहे त्याच्यावर प्लास्टिक rapper ठेवली आहे .rapper ला पाणी लावायचा आहे थोडं म्हणजे काय होतं आपला वडा rapper ला चीटकत नाही. 11•याचावर थोडा Batter चां गोळा घ्यायचा आहे. आणि हात ओला करून छान shape द्यायचा आहे. . मध्ये एक गोल होल करून घ्यायच आहे. आता तेलामध्ये वडा टाकण्यासाठी हातावर काढून घ्यायचा आहे. मस्त दिसतोय वडा आणि तेलात टाकायचा खुप मस्त shep येतो आणि सोपी. 12• नॉर्मल फ्लेम वर वडे तळून घ्यायचे आहे. आपले वडे तयार झालेले असतील. #vadasambar #vadasambarrecipe सोयाबीन चिली रेसिपी- • सोयाबीन चिल्ली रेसिपी | Soyabean Chil... Veg hakka noodles- • Veg Hakka Noodles Recipe | Restaurant... कैरीचे पन्हे- • कैरीचे पन्हे | kairiche Panhe Recipe ... कैरीचे लोणचे- • परफेक्ट मापसह 2 वर्ष टिकणारे कैरीचे ल... Veg patties-: • Patties Recipe | Potato patties recip... my facebook link / 100069656704495 my Instagram link / shrutikakumavat My youtube channel link-: / surekhataichirecipe sambar recipe,sambar vada recipe,sambar vada,medu vada recipe,sambar vadai recipe,sambar recipe in hindi,south indian sambar recipe,sambar powder recipe,medu vada recipe in hindi,sambhar,sambar vada recipe in hindi,medu vada sambar recipe,crispy medu vada recipe,easy sambar recipe,hotel sambar recipe,sambar recipe kerala style,vada recipe,sambhar recipe,sambar,sambhar vada recipe,easy medu vada recipe,medu vada sambar,sambhar vada recipe in hindi Thanks you so much for watching my video please like and shere and subscribe my channel and ball icon pressing than will notification.👉vada sambar recipe