У нас вы можете посмотреть бесплатно प्रश्नोत्तरे १३ - अॅड. तन्मय केतकर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रश्नोत्तरे १३ १. दावा करायला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का ? किती ? २. जुन्या सातबारा वर नाव होते, आता नाही, काय करता येईल ? ३. वडिलोपार्जीत जमिनीत काही वारसांची नावे नसल्यास काय करता येईल ? ४. भोगवटादार आणि कुळांचे हक्क किती असतात ? ५. सातबारा वर नोंद नसल्यास कराराची माहिती कशी मिळेल ? ६. १९६५ पूर्वी झालेली वाटणी Q and A 12 1. How much stamp duty is required to institute suit ? 2. What to if name from 7/12 extract is removed ? 3. What to do if legal heirs names are not recorded for ancestral property ? 4. What are the rights of tenant ? and Bhogavatadar ? 5. How to find information about agreements ? 6. Partition before 1965 प्रश्नोत्तरे वैयक्तिक प्रश्न आणि शंकांना उत्तर द्यायच्या नवीन उपक्रमातील हा पहिला विडियो. आपल्या वैयक्तिक प्रश्न आणि शंकांना उत्तरे मिळण्याकरता खालच्या पत्त्यावर ईमेल पाठवावेत. आपल्या प्रश्न, शंका पाठविण्याकरता ईमेल [email protected] क-कायद्याचा फेसबुक पेज https://www.facebook.com/Adv.Tanmayke... आपल्या चॅनेलवरील विडीयो आणि इतर महत्वाचे अपडेट व्हॉट्सॅप द्वारे मिळण्याकरता आपले नाव ९६१९७३४७०८ या क्रमांकावर व्हॉट्सॅप द्वारे पाठवावे आपल्याला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये अॅड करण्यात येईल आणि भविष्यात नियमीत अपडेट मिळत राहतील