У нас вы можете посмотреть бесплатно 4 थी शिष्यवृत्ती|नवोदय|गणित|पदावली|4th Scholarship|Navodaya|Maths|Padavali|पदावली कशी सोडवावी ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Yashodeep Scholarship Guidance शिष्यवृत्ती परीक्षेचे घटक अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी यशोदीप चॅनेल आजच subscribe करा. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचाही अभ्यास यावर्षी करत आहात. या परिक्षेसाठी गणित विषयामध्ये महत्त्वाचा असणारा घटक पदावली हा घटक आज आपण शिकणार आहोत. यामध्ये या घटकावरील उदाहरणे आज आपण समजून घेऊ या. तसेच यावरील उदाहरणे कशी सोडवावीत ? हे आपण आज शिकणार आहोत.. या व्हिडिओच्या स्वाध्यायाची Online Test ची Link खाली दिलेली आहे. त्या Link वर tap करून Online Test सोडवा. Test मध्ये पहिल्या page वर तुमची माहिती बिनचूक भरा. व दुसऱ्या page वरील Online Test चे सर्व प्रश्न सोडवा. Test सोडवा व submit करा. शेवटी तुमचा score ( गुण) https://forms.gle/EJvGttXjfadKAVQt8 👆 वरील लिंक वर tap करून Test सोडवा. 👆 पदावली कशी सोडवावी ? #पदावली