У нас вы можете посмотреть бесплатно Champa shashti 2025| चंपाषष्ठीची कथा | मार्तंड भैरव अवतार का घेतला? Martand Bhairav Avatar Ka ghetla или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@Marathimotivationandhistory महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा! चंपाषष्टी महाराष्टात मोठा सण आहे. आणि उत्साहात तो साजरा होतो. वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, नवा कांदा, दही-भातचा नैवेद्य दाखवतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षड्ररात्रोत्सव सुरु होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी (बुधवार) साजरा केला जाईल. षष्ठी तिथी २५ नोव्हेंबर रात्री १०:५६ वाजता सुरू होईल आणि २७ नोव्हेंबर पहाटे १२:०१ पर्यंत चालू राहील. चंपा षष्ठी कशी साजरी करावी? चंपा षष्ठीचे महत्त्व | चंपाषष्ठी महत्त्व पूजा विधी चंपाष्टमी म्हणजे काय? चंपा षष्ठीची कथा story of martand bhairav avtar katha | जेऊरी मार्तंड भैरव Story Of Martand Bhairav Jejuri | जेऊरी मार्तंड भैरव | Bhakti Marg #malhari Khandoba Short Information | Khandobachi Katha | Khandoba Story | खंडोबा बानु लग्न | खंडोबाची गाणी | खंडोबाची भक्तीगीत | Khandoba Navratri jejuri #jejurichakhandoba #champashashti #malhari #marathimotivationandhistory #jejuri #maharashtra #jejuritemple #khandoba #pune #india #marathi #mumbai #malhar #jaimalhar #malhari #jejurigad #jaymalhar #yelkotyelkotjaimalhar #mahadev #maratha #jaimalharjejuri #jejuri #khandoba #vaghyamurali #jagarangondhal #jejuritemple #malhari #jaymalhar #tample #hindutemple #jejuri #sonyachijejuri ------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected] contact 8380824880 तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.