У нас вы можете посмотреть бесплатно १ ते १०० या संख्यांवर आधारित प्रश्न | इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा | Maths Tricks | Chapter 06 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक '१ ते १०० या संख्यांवर आधारित प्रश्न' (प्रकरण क्र. ६) अभ्यासणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत: १ ते १०० मध्ये असणाऱ्या एक अंकी, दोन अंकी आणि तीन अंकी संख्या किती? १ ते ९ पर्यंतचे अंक १ ते १०० दरम्यान किती वेळा येतात? शून्य (०) हा अंक किती वेळा येतो? परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न आणि त्यांच्या सोप्या क्लृप्त्या. हा व्हिडिओ केवळ शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच नाही, तर नवोदय आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही खूप फायदेशीर ठरेल. ✅ व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!