У нас вы можете посмотреть бесплатно Iran-US Israel War आठवड्यानंतरही सुरुच, युद्ध लांबलं तर Russia आणि China यांचा फायदा कसा होणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #USIranWar #DonaldTrump इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल. या युद्धात कोण जिंकेल हे सध्या तरी सांगणं शक्य नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेपुढे इराण नऊ दिवसांपासून लढतोय. तो नुसता लढत नाहीये, तर इराणनं अमेरिकला चांगलाच घाम फोडलाय. इराण शस्त्र टाकत नसल्याचं पाहून आता अमेरिका सुद्धा आक्रमक झाला आहे. अमेरिकेनं इराणच्या दिशेनं आणखी सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच अमेरिकेचं तिसरं एअरक्राफ्ट कॅरियर मिडल ईस्टकडे पाठवण्याचे आदेश दिलेत. आता इराणवरती फक्त हवाई हल्ले न करता तिथं अमेरिकन सैन्य उतरवण्याचा ट्रम्प यांचा प्लॅन आहे. या सगळ्यामुळं हे युद्ध आणखी बराच काळ चालेल हे निश्चित आहे. आता युद्ध जरी इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात लढलं जात असलं, तरी यात खरा विजय होतोय, तो रशिया आणि चीनचा. हे दोन देश इराणच्या आडून अमेरिकेशी युद्ध लढतायेत आणि हे युद्ध जितके दिवस लांबेल, तितका फायदा या दोन देशांना होणार आहे. हा विषय नेमका आहे काय? इराणच्या आडून रशिया आणि चीन हे युद्ध कसं लढतायेत? यात हे दोन देश कसे जिंकतायेत? युद्ध लांबलं तर याचा फायदा त्यांना कसा होईल? समजून घेऊया या व्हिडिओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/