У нас вы можете посмотреть бесплатно Dadar To Sawantwadi Tutari Express/पावसाळ्यातला प्रवास/11003/ प्रवास जनरल डब्ब्यातला/ Pravasi Sahil или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दादर ते सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस मधील प्रवास . . या व्हिडिओ मध्ये मी दादर ते सावंतवाडी पर्यंतचा तुतारी एक्सप्रेस मधील जनरल डब्ब्यातला संपूर्ण प्रवास दाखवला आहे. त्याचसोबत कोकणातील हिरवळीने नटलेला निसर्ग देखील दाखवला आहे. . . तुतारी एक्सप्रेस मध्ये एकूण 18 डबे आहेत. 8 डबे स्लीपर 4 डबे एसी 3 टियर 1 डबा एसी 2 टियर 4 डबे जनरल . तिकीट दर दादर ते सावंतवाडी स्लीपर- 370₹ एसी 3 टियर- 995₹ एसी 2 टियर- 1410₹ जनरल- 205₹ . . या ट्रेन च्या जनरल डब्यातून प्रवास करणार असाल तर या ट्रेन च्या जनरल डब्ब्यासाठी दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वर रांग लावावी लागते त्यासाठी ट्रेन सुटण्याच्या किमान 2 तास अगोदर जावे जेणेकरून बसायला सीट मिळेल👍 . . #tutariexpress #konkanrailway #konkan