У нас вы можете посмотреть бесплатно उपासनासंगीत:- गीत क्र.45 किती गोड ! किती रे गोड ! नाम तव वाटे ॥ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रभु येशुच्या नामात आपणा सर्व श्रोतु गणाचं सहर्ष स्वागत ! " उपासना गीत-गायन अभियानाच्या" उपक्रमास आपणा उपासकांकडुन भरपूर प्रतिसाद मिळत आहे यासाठी मनःपुर्वक आभार; आणि परमेश्वराला धन्यवाद ! आज आम्ही कवीवर्य नारायण वामन टिळकांचं उपासनासंगीतातील गीत क्र.45 वरील किति गोड! किती रे गोड ! नाम तव वाटे ॥ हे भक्तिगीत समुह गीता ऐवजी युगलगीत आणि तेही पार्श्वसंगीतासह पारंपारीक चालीमध्ये सादर करीत आहोत. ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वासाच्याद्वारे जो ईश्वरीय चिंतनात रमतो तो जीवनात सदोदित आनंदच भोगतो ! अशा आशयावरील हे गीत शांतिदीप ट्रस्टच्या सौजन्यानं सादर करीत आहोत... गायक;- किशोर हिवाळे...आणि प्रिन्सिपॉल डॉ. अर्चना देसाई (Principal Dr Archana Desai) पार्श्वसंगीत:-किशोर हिवाळे वाद्यवृंद:- श्रीनिवास केसकर आणि सहकारी (AIR) सौजन्य :- शांतिदीप ट्रस्ट, पुणें. युगलगीत ऐकल्यानंतर LIKE आणि SUBSCRIBE करून प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका. संपर्कासाठी 9822639917 / 95525 96778 उपासना संगीत गीत क्र. ४५ नाममाधुर्य किति, गोड ! । किती रे गोड ! । नाम तव वाटे, । मन प्रेमरसाच्या उले खळखळाटे. ।।ध्रु।। सहवास । पुरे तव ह्यास, । स्वर्ग मग येशू नच दुजा, दाखवी चरण तुझे आशू. ।।१।। हृत्पटी । तुझी गोमटी । मूर्ति वसलेली, । ती उभीच माझ्यापुढें असो केली. ।।२।। तूं प्रेम ! । मूर्त तूं प्रेम । प्रेम तूं देवा ! प्रभु, रूपा येशी धरुन येशु नावा. ।।३।। मन्मना । एक वासना, तुझ्यासह जावें, । हे आयु येथले तुझेच तें व्हावे. ।।४।! रेव्ह. नारायण वामन टिळक (६ डिसेंबर १८६१ - ९ मे १९१९) #christianmarathisongs #upasanasangit #marathichristiansongs #marathigane #christiansongs #devachigani #marathichristianhymns #music