У нас вы можете посмотреть бесплатно पोलिसांनी विनाकारण हात उचलल्यास कारवाई होऊ शकते का? कायदा काय सांगतो? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पोलिसांना आपण कायद्याचे रक्षक म्हणतो आणि त्यांना कायद्यानेच तो अधिकार दिलेला आहे. कुठेही अन्याय होत असेल, चुकीची गोष्ट घडत असेल, बेकायदेशीर कृती नजरेस पडत असे तरपोलीस त्यावर कारवाई करणारच! कधी कधी गुन्हेगार एवढा माजलेला असतो की पोलिसांनाच दमदाटी करतो, त्यांच्यावर हात उगारतो आणि अशावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांना सुद्धा प्रतिकार करण्याचा अधिकार दिला गेला आहे. पण हा अधिकार दिल्याने झालंय काय की कधी कधी काही पोलीस याचा गैरफायदा सुद्धा घेतात. त्यांना वाटतं आपण कोणालाही मारू शकतो. कोणी आपलं काही वाकडं करु शकत नाही. याच माजोरडेपणातून कधी कधी निष्पाप नागरिकांना पोलिसांचा मार खावा लागतो. काही चुकी नसताना सुद्धा त्यांना पोलीसांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मग अशावेळी काय करावे? त्यांचा मार खाऊन शांत राहायचं का? We call the police the guardians of the law and they are empowered by the law itself. Anywhere there is injustice, wrong things are happening, illegal actions are visible, then the police will take action on it! Sometimes the criminal is so sophisticated that he overpowers the police, lays hands on them and in such cases the police are also empowered to resist in self-defence. But given this right, sometimes some policemen take advantage of it. They think they can kill anyone. No one can bend us. Because of this bigotry, sometimes innocent citizens have to be beaten by the police. Even when there is nothing wrong, they have to face the wrath of the police. So what to do in that case? Do you want to be silent after being beaten by them? नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi