У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्रातील पहिलं भव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिर | Drone view, 360 view, Full Vlog | भिवंडी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्रातील पहिलं भव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिर | Drone view, 360 view, Full Vlog | भिवंडी 🚩 महाराष्ट्रातील पहिलं भव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिर | भिवंडी मराडेपाडा 🚩 जय भवानी! जय शिवाजी! 🙌 महाराष्ट्राच्या इतिहासात अभिमानास्पद क्षण! भिवंडीच्या मराडेपाडा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभं राहिलं आहे. हा महाराष्ट्रातील पहिला भव्य शिवमंदिर असून, शिवभक्तांसाठी हे एक पवित्र स्थळ ठरत आहे. या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात: ✅ मंदिराची भव्यता आणि वास्तुशिल्प ✅ मराडेपाडा गावातील शिवभक्तांचा उत्साह ✅ शिवरायांच्या इतिहासाची आठवण करून देणारे हे पवित्र स्थान मंदिरापर्यंत कसे जाल? 🔸मराडेपाडा (ता. भिवंडी) येथे हे मंदिर आहे. येथे जाण्यास 2 प्रमुख मार्ग. 🔸पहिला मार्ग : भिवंडीवाडा ते मराडेपाडा या मार्गाने गेल्यास 3 किमी अंतरावर मंदिर आहे. 🔸 दुसरा मार्ग : मुंबई-नाशिक मार्गापासून वडपामार्गे 10 किमीवर फाट्यापासून वळावे. 🔸 मुंबईपासून 60 व ठाण्यापासून 35 किमीवर हे मंदिर आहे. #ShivajiMaharaj 🚩 #ShivMandir #Bhiwandi #Maradepada #Maharashtra #Shivbhakt #ShivajiMaharajTemple #HistoricalPlace #ShivSmarak #ShivJayanti #HindaviSwarajya #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivPremi #JaiBhavaniJaiShivaji #ShivShakti #TrendingNow #ViralVideo #NewTemple #TravelVlog #MarathiVlogger #MaharashtraTourism #IndianHistory #Hindutva #ShivajiMaharajStatus #shivajimaharajjayantistatus 📌Instagram Id : suraj_munde_vlogs Thank you For Whacting This Vlog suraj munde vlogs