У нас вы можете посмотреть бесплатно जीवनाला योग्य दिशा दाखवणारे विचार | श्री कृष्ण उपदेश | आयुष्य बदलणारे अमूल्य विचार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भगवान श्री कृष्ण म्हणतात – आयुष्य बदलायचे असेल तर सवयी बदला, विचार बदला आणि कर्मावर विश्वास ठेवा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीकृष्णांचे असे अमूल्य उपदेश ऐकायला मिळतील जे मन शांत करतात, आत्मविश्वास वाढवतात आणि जीवनाला योग्य दिशा देतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण, भीती, राग, निराशा आणि अपयश यावर मात कशी करावी, योग्य निर्णय कसे घ्यावेत, नात्यांचे खरे मूल्य काय आहे, आत्मशांती आणि यश कसे मिळवावे हे सर्व या प्रेरणादायी उपदेशातून समजेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवा व्हिडिओ आवडला असेल तरLikeकरा bhakti Katha Marathi चॅनेल Subscribeकरा ________________________________________ #KrishnaSadhana #krishna #facts #bhagwargeeta #krishnamotivation #motivation #marathi #bhakti #marathimythology #geetaupdesh #lifelessons