У нас вы можете посмотреть бесплатно chh. shivaji maharaj बद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यास होणार शिक्षा, नवीन कायद्याची घोषणा होणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#spreadit #स्प्रेडइट #shivajimaharaj गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याची प्रकरणे समोर आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यासह प्रशांत कोरटकर यानेही अपमानजनक वक्तव्य केले होते. या प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यावरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी कडक कायदा करण्याची मागणी केली होती. दरम्यान आता यावर कडक कायदा होणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. हा कायदा नेमका कधी येऊ शकतो ? याची घोषणा नेमकी कोण करणार आहे ? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून… #shivajimahara #rahlsolapurkar #prashantkoratkar #udyanrajebhosale #amitshah #govtannouncement #indianpolitics #shivajimaharaj chhatrapati shivaji maharaj chhatrapati shivaji maharaj controversy political law india controversial statements rahul solapurkar prashant koratkar udyanraje bhosale amit shah announcement government law indian politics marathi culture To visit our website: https://www.spreaditnews.in/ To join us on WhatsApp: https://www.spreaditnow.in/ Follow us on Instagram: / spreadit_india For updates on our Facebook page: / spreaditindia