У нас вы можете посмотреть бесплатно शिर्डी-शनिशिंगणापूर यात्रा २०२६ | Shirdi-Shani Shingnapur Vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो! गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही शिर्डीला जाण्याचा बेत आखत होतो, पण काही केल्या योग येत नव्हता. शेवटी साईबाबांची इच्छा झाली आणि अचानक आमचा प्लॅन ठरला! माझे मिस्टर खेडला एका लग्नासाठी गेले होते, तिथून ते परतले आणि आम्ही लगेच आई-बाबांसोबत शिर्डीला निघालो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा हा धावपळीचा पण तितकाच आनंदी प्रवास पाहायला मिळेल. गाडीत केलेली मस्ती, गाणी, गप्पा आणि मुख्य म्हणजे बाबांचे दर्शन! मिस्टरना कामामुळे लगेच मुंबईला निघावे लागले, पण त्याआधी आम्ही एकत्र घालवलेले ते क्षण खूप खास होते. शिर्डीचा प्रसाद आणि तिथलं प्रसन्न वातावरण सगळं काही या व्लॉगमध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! #ShirdiVlog #SaiBaba #FamilyTrip #ShirdiDarshan #MarathiVlogger #ShaniShingnapur #HappyJourney"