У нас вы можете посмотреть бесплатно शिवमहिम्न स्तोत्र - शिवदत्तकृत मराठी समश्लोकी गायक - रवींद्र साठे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिवमहिम्नाची आख्यायिका आणि कवीचे मनोगत शिवमहिम्नस्तोत्र हे अतिप्राचीन असून गंधर्वराज पुष्पदंत याने रचलेले हे काव्य आहे. पुष्पदंताने चुकून शिव निर्माल्य ओलांडल्यामुळे त्याच्या दिव्यशक्ती नाहीश्या झाल्या. शंकराचा रोष शांत करण्यासाठी पुष्पदंतानी हे सुंदर स्तोत्र रचले. त्यामुळे शिवाने प्रसन्न होऊन पुष्पदंताला त्याच्या शक्ती परत दिल्या अशी महिम्नस्तोत्राची आख्यायिका सांगतात. नादमाधुर्य आणि आशयघन शब्द असलेले संस्कृतातील मूळ स्तोत्र अतुल्य आहे. याचे समश्लोकी काव्यमय भाषांतर स्वत:च्या मानसिक समाधानासाठी केले. देवाच्या आशीर्वादाने मराठी मूळपाठासह ध्वनिमुद्रण प्रस्तुत करत आहे. महिम्नाचा आस्वाद आणि शिवसेवेची संधी मराठीतून लोकांना लाभावी असा देवाचा संकल्प असावा. शिवदत्त *गायलेले स्तोत्र पूर्णतः शुद्ध असून टंकलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व. मुद्रित पुस्तकाचे नाव – शिवमहिम्न: शिवदत्तकृत मराठी समश्लोकी सह प्रकाशक – Servants of Shankara Foundation , 647 Jagadguru Sannyas Ashram , 14 Bigha Ramjhula Road, Rishikesh 249201 © शिवदत्त प्रथम आवृत्ती २३ जुलै २०२१ कवि – शिवदत्त संगीत – पारंपारिक सिंथेसायझर साथ – श्री. प्रशांत लळित ध्वनिमुद्रण – श्री. सौरभ काजरेकर, श्री. सत्यजित चिखले Buss in Studio Vile Parle East चित्र - श्री.संतोष घोंगडे व्हीडिओ निर्मिती – श्री. चिन्मय पंडित निर्माता - चंद्रशेखर खांडाळेकर छायाचित्रातील मूर्ती - श्रीमंगेश देवस्थान, मंगेशी, गोवा #RavindraSathe #शिवमहिम्न #शिवमहिम्न स्तोत्र #मराठीशिवमहिम्न #श्रावणसोमवार #शंकराचेस्तोत्र #श्रावणमासविशेष #शिवमहिम्न समश्लोकी #श्रावण #श्रावणीसोमवार #Shivamahimna