У нас вы можете посмотреть бесплатно 🔴 ऊसाची बाळ बांधणी कशी कराल? | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | डॉ अंकुश चोरमुले सर | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ऊस शेती म्हणजे गन्ना मास्टर.. ✅ काय आहे गन्ना मास्टर किट? १. सलग २५ वर्ष संशोधन आणि चाचण्याच्या माध्यमातून तयार झालेले उत्पादन. २. प्रगतशील शेतकरी आणि शास्रज्ञ यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर यशस्वी ट्रायल पूर्ण. ३. देशभर लाखो समाधानी शेतकरी. ४. ५ प्रॉडक्ट = ३ फवारणी + २ आळवणी ✅ गन्ना मास्टर किटचे फायदे? १. मास्टर किटमधील संप्रेरके वनस्पतीमध्ये घडणाऱ्या क्रियांमध्ये गतीशीलता निर्माण करतात. २. कमी/जास्त तापमान, जमिनीचा वाढलेला सॉल्ट इंडेक्स, पाण्याचा तुटवडा, पाणी साठून राहणे अशा प्रतिकूल परिस्थितीही गन्ना मास्टर किट वनस्पतीची वाढ उत्तमरित्या करते. ३. ऊसाला लवकर, लांब व भरपूर मुळ्या येतात. ४. ऊसाचे कोंब जोमदार उगवतात व उगवणीचे प्रमाण वाढते. ५. मुख्य, दुय्यम व सुक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण वाढून त्यांचे पेशीअंतर्गत वहन वाढते. ६. पेशीविभाजनाच्या कार्यास गती येते त्यामुळे पाने जाड, रुंद व लांब होतात. परिणामी प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो. ७. ऊस काटक होतो त्यामुळे तो रोग व कीडीस कमी बळी पडतो. ८. उसाची प्रतिएकर संख्या, कांड्यांची लांबी, जाडी वाढल्याने प्रतिएकर उत्पादन वाढते. ✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005 ✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 / 274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com #गन्नामास्टर #होयआम्ही_शेतकरी #आष्टा #ऊसपंढरी #विक्रमीउत्पादन #शेतकरी #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट #मास्टरकेन #ऊससम्राट ✅ मास्टरकेन - खास ऊसासाठी १. उसाच्या गरजा, ऊस पिकाखालील जमिनीचे गुणधर्म या बाबींचा विचार करून खास उसासाठी बनवलेले परिपूर्ण वाढवर्धक. २. पेशी अंतर्गत अन्नद्रव्यांची विद्राव्यता आणि वहन वाढवून पिकांची अन्नद्रव्यांची आवश्यकता पूर्ण करते. ३. रोग, कीड, पाण्याचा ताण, बदलते हवामान अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची पिकांमध्ये प्रतिकारक्षमता वाढवते. ४. चुनखडी, अल्कली, आम्लयुक्त, खारवट व चोपण जमिनीत वाढणाऱ्या पिकांसाठी वरदान ५. पानांची लांबी, जाडी व आकरमान वाढवून कार्यशक्ती व क्रियाशील दिवस वाढवते. ६. ठिबकद्वारे वापरल्यास अन्नद्रव्यांची विद्राव्यता व उपलब्धता वाढवून सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते. ७. उसाचे फुटवे, कांड्यांची लांबी व जाडी वाढवून उत्पादनात वाढ होते. ८. स्फुरदाचे शोषण वाढून साखरेचे प्रमाण वाढते. ✅ वापरण्याचे प्रमाण काय असेल.? १. फवारणी : 2 ते 5 मिली प्रति लिटर किंवा 0.5 ते 2 लिटर प्रति 200 २. ड्रीपद्वारे - 4 ते 8 किलो युरियाबरोबर ठिबक: 0.5 लिटर 10 किलो युरियाबरोबर महिन्यातून एकदा. ✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005 ✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 / 274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com #गन्नामास्टर #होयआम्ही_शेतकरी #आष्टा #ऊसपंढरी #विक्रमीउत्पादन #शेतकरी #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट #मास्टरकेन #ऊससम्राट ✅ मास्टर रिकव्हर - खास प्रतिकूल ऊसासाठी.💪🏻 १. अत्यंत प्रतिकूल हवामान, अतिवर्षा, अवर्षण, रोग व किडींमुळे पिकांची खुंटलेली वाढ जोमाने सुरु करते. २. विशेषत: चोपण, खारवट, चुनखडीयुक्त, अल्कली, आम्लयुक्त जमिनींमधील पिकांसाठी अत्यंत प्रभावी. ३. पिक काटक बनते व सतेज दिसू लागते. ४. कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्या अति किंवा चुकीच्या वापरामुळे पिकांमध्ये आलेला अशक्तपणा निघून जातो. ५. इतर अन्नद्रव्ये, प्रामुख्याने स्फुरदाचे शोषण व वहन वेगाने सुरु होते. ✅ वापरण्याचे प्रमाण: 500 मि.लि. ते 1 लिटर 200 लिटर पाण्यामधून 3 ते 4% युरियाबरोबर. ✅ काळजी कोणती घ्याल? याबरोबर फक्त युरियाचा वापर करावा, इतर NPK खते, कीटकनाशके व तणनाशके वापरणे टाळावे. ✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005 ✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 / 274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com #गन्नामास्टर #होयआम्ही_शेतकरी #आष्टा #ऊसपंढरी #विक्रमीउत्पादन #शेतकरी #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट #मास्टरकेन #ऊससम्राट