У нас вы можете посмотреть бесплатно 'खेळखंडोबा' शंकर पाटील कथाकथन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
'खेळखंडोबा' लेखक- शंकर पाटील ' बंधारा' या कथासंग्रहातील 'खेळखंडोबा' ही कथा गावच्या मातीशी नातं घट्ट असलेल्या अस्सल मासलेदार पात्रांची आहे. सदर कथावाचनाचा नम्र प्रयत्न कसा वाटला हे श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया/ सूचनांद्वारे comments section मध्ये जरूर कळवावे. आपला कृपाभिलाषी काव्यांकुर टीप - सदर कथेचे सर्व हक्क लेखक आणि प्रकाशक यांचेकडे अबाधित आहेत. काव्यांकुर यावर कोणताही हक्क किंवा दावा प्रस्थापित करत नाही. शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे एक लेणे आहे. त्यांचं लेखन विलक्षण पारदर्शी! त्यांच्या कथेचा बाज केवळ रंजनार्थ नाही. त्यामागे सामाजिक जाणीव आहे. या कथानिर्मितीमागे प्रचंड घडामोड आहे, गुंतागुंत आहे. त्यांची कथा चिंतनाच्या डोहातूनच जन्मते. कथेव्दारे परंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न त्यांनी वाचकासमोर ठेवले आहेत. खेड्यातील माणसं, त्यांच्यातील परस्परसंबंध आणि खेड्याचं मन हे त्यांच्या कथांचे विषय. त्यांचे लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमलले आहे. ग्रामीण जीवन, ग्रामीण मन, ग्रामीण भाषा यांचा विचार करताना 'सारंच बदललं आहे' ही जाणीव त्यांना तीव्रतेने होते. कधी ते जुन्या- नव्यातील पडलेलं अंतर समजून घेतील तर कधी अवतीभवतीच्या माणसांशी गप्पा गोष्टी करण्यात रंगतील. आपलं गाव म्हणजे गोष्टींचा वाहता झरा. अशा आगळ्या वेगळ्या गावची पाटीलकी लाभलेला हा माणूस 'चार पालले उमटवू आपुली ठेवू खुणेचा मार्ग बरा' असं म्हणत आपल्या सोबत वाचकांनाही आपल्यासोबत गावची मुशाफिरी करवून आणतो. लेखन- कथा, कादंबरी, वगनाट्ये, स्फुटलेखन, चित्रपटकथा. वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड, ऊन या पाच कथासंग्रहांना आणि ताजमहालमध्ये सरपंच या विनोदी कथासंग्रहास राज्यशासनाची पारितोषिके. #shankarpatil #khelkhandoba #marathi #कथा #कथावाचन #कादंबरी #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #मराठी #मराठीकथावाचन #मराठीकथाकथन #मराठीकथा #kathakathan #marathikavita #marathikavya #marathikavyavachan #vindakarandikar #mangeshpadgaonkar #anandyadav #marutichitampalli #gakulkarni #katha #marathi #रणजित_देसाई #shankarpatil #goshti #audiobooks #story #ऑडिओबुक्स #ग्रामीण_कथा #vyankateshmadgulkar #Audio_books_in_marathi_free #Audiobooksmarathi #Marathiaudiobooks #MotivationalbooksinMarathi #Marathiaudiobooksyoutube