Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Parli Vidhan Sabha: Dhananjay Munde यांच्या विरोधात Rajesaheb Deshmukh, मराठा vs ओबीसी गणित काय ? в хорошем качестве

Parli Vidhan Sabha: Dhananjay Munde यांच्या विरोधात Rajesaheb Deshmukh, मराठा vs ओबीसी गणित काय ? 2 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Parli Vidhan Sabha: Dhananjay Munde यांच्या विरोधात Rajesaheb Deshmukh, मराठा vs ओबीसी गणित काय ?

#BolBhidu #ParliVidhanSabha #DhananjayMundevsRajesahebDeshmukh परळीत धनंजय मुंडेंचा पराभव करण्याचा विडा शरद पवारांनी उचललाय. पण शरद पवार गटाच्या पहिल्या दोन्ही याद्यांमध्ये परळीत धनंजय मुंडेंच्या विरोधात कोण याचं उत्तर मिळालं नव्हतं. पण अखेर शरद पवार गटानं आपल्या तिस-या यादीत परळीत धनंजय मुंडेंच्या विरोधात उमेदवार जाहीर केलाय. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या राजेसाहेब देशमुख यांना पक्षात घेऊन पवारांनी मुंडेंविरोधात तुतारी फुंकलीय. मुख्य म्हणजे परळीत आजवर ओबीसी विरुद्ध ओबीसी असा सामना होत असताना पवारांनी पहिल्यांदाच मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत करण्याची खेळी केलीय. आत्तापर्यंत शरद पवार परळीमध्ये ओबीसी विरूद्ध ओबीसी उमेदवार उतरवतील आणि मुंडेंविरोधात खेळी करतील अस म्हटलं जातं होतं पण ओबीसी विरूद्ध मराठा ही पवारांनी खेळी करुन नक्की डाव मारलाय की बिघडवलाय, देशमुख विरुद्ध मुंडे असा परळीतला सामना नक्की कसा रंगणार, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments