У нас вы можете посмотреть бесплатно गिरगांव गुढीपाडवा शोभायात्रा २०२५ | Girgaon Gudi Padwa Shobha Yatra 2025 |जल्लोष, गर्दी व संस्कृती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गिरगांव गुढीपाडवा शोभायात्रा २०२५ | Girgaon Gudi Padwa Shobha Yatra 2025 | जल्लोष, गर्दी व संस्कृती नमस्कार मित्रानो.. प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी रविवारी गिरगावातील फडके श्री गणपती मंदिरापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या जल्लोषात सुरु झाली. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित यात्रेचे हे २३ वे वर्ष आहे. नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला दिलेला अभिजात दर्जा दिल्याचे औचित्य साधून सर्व भारतीय भाषांना व्यवहारभाषा म्हणून वापरण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले. साडे तीन मुहूर्तापैकी एक म्हणजे हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशांचा गजर, झांज अन् वेशीमच्या तालावर नटूनथटून पारंपारिक वेषात नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुका, शोभायात्रांमधून एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या मुंबईत दारोदारी उभारण्यात आल्या. या शोभायात्रांमध्ये अनेक महिला नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दागिण्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावा सहभागी झाल्या होत्या. तर आपण पण भेट देउन सर्व दाखवायचा प्रयत्न केला आहे तर वीडियो पूर्ण पहा आणि शेयर नक्की करा. धन्यवाद. प्रसन्नतेचा साज घेवून आले नवीन वर्ष आणि तुमच्या जीवनात नांदो सुख, समृद्धी आणि हर्ष. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. Topic Cover In This Video: • Girgaon Gudhipadwa Shobhayatra 2025 • गिरगाव गुढीपाडवा शोभायात्रा 2025 • Girgaon Shobhayatra 20245 Official Video • गुढीपाडवा गिरगाव शोभायात्रा २०२५ • GudhiPadwa 2025 • हिंदू नववर्ष गिरगाव गुढीपाडवा शोभा यात्रा २०२५ • Girgaon Gudi padwa Rally 2025 • गिरगावात गुढी पाडव्याचा जल्लोष २०२५ 🟢Instagram / mr_ _sushant_2741? igsh=MWZibjl5cnpzczk0eA%3D%3D&utm_source=qr 🔵Facebook / profile.php id=61560773206492&mibextid=LQQJ4d 🔴Youtube / @vlogstarsushant