У нас вы можете посмотреть бесплатно माधवबागच्या आयुर्वेदिक चिकित्सेमुळे माझ्या बीपीच्या ॲलोपॅथी गोळ्या बंद करने शक्य झाले! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अर्पिता ओटवकर #Arpita Otavkar# बीपी असल्यामुळे वडिलांना हार्ट अटॅक येऊन गेला त्यामुळे मला सुद्धा हार्ट अटॅक येईल की काय या भीतीने बीपीपासून सुटका मिळवण्यासाठी काय करता येईल यावर त्या पर्याय शोधत होत्या. न्यूज पेपर द्वारे व नातेवाईकांकडून त्यांना माधवबाग विषयी समजलं आणि त्यांनी त्यांच्या घराजवळील माधवबागच्या एका क्लिनिकला भेट दिली. धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे वयाच्या चाळीसाव्या वर्षी निर्माण झालेल्या उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी अर्पिता ओटवकर यांना कशी मिळाली माधवबागच्या 'SHS - HTN मॅनेजमेंट ' चिकित्से अंतर्गत योग्य आहार, व्यायाम आणि तपासण्या यांची मदत हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पाहा. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर मिसकॉल द्या 02248970970. रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या माधवबागची २५० हून अधिक क्लिनिक्स् आणि २ हॉस्पिटल्स् असून तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://bit.ly/3iPecJ0 माधवबागविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या http://www.madhavbaug.org