У нас вы можете посмотреть бесплатно नालासोपाऱ्यात अनधिकृत बांधकामावरून राडा; पालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Clash Over Illegal Construction in Nalasopara, Civic Officials Assaulted वसई–विरार शहरातील नालासोपारा परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील जाबर पाडा परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी गेले असता स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. या दरम्यान पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नालासोपाऱ्यात भूमाफियांकडून खाजगी व सरकारी जागांवर सर्रासपणे अनधिकृत इमारती, चाळी, शेड आणि गाळे उभारले जात असून, त्यामुळे शहरातील नागरी सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी घडलेल्या इमारत दुर्घटना आणि घोटाळ्यांनंतर महापालिकेने तोडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास सुरू असून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 👉 अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नालासोपाऱ्यात अनधिकृत बांधकामावरून राडा; पालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की #Nalasopara #IllegalConstruction #BreakingNews #VasaiVirar #MunicipalAction #LandMafia #Encroachment #LocalNews Subscribe YouTube channel For latest breaking news : / hanifmirrorhplive HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook : / hpvasaivirar You Tube : / @hplivenews Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...