У нас вы можете посмотреть бесплатно आपल्या बाप्पाची नेमकी मूर्ती कशी असावी?जाणून घेऊया एका मूर्तिकार कडून... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हाय ,हॅलो ,नमस्कार मंडळी! नेहमीप्रमाणे माझा हाच प्रयत्न आहे की, माझ्याकडून माझ्या viewers ना काही चांगल्या गोष्टी मिळाव्या याच करता सगळा खटाटोप मी केलेला आहे. हा व्हिडिओ केवळ चांगल्या मुर्त्या कुठे मिळतील यासंदर्भातला म्हणून मी शूट करायला गेले पण; मला आलेला अनुभव वेगळा होता एका मूर्तिकाराला जेव्हा मी विचारते की नेमकी मूर्ती स्वस्तात मस्त कोणती तेव्हा मला मिळालेली उत्तरं ही वेगळीच आहेत. कारण एक मूर्तिकार फक्त एक कलाकृती निर्माण करत नाही तर तो जीव ओतून त्यामध्ये आपले प्राण टाकत असतो. हाच अनुभव मला चौरंग चित्रशाळा याचे सर्वेसर्वा प्रकाश विश्वनाथ कोयंडे यांच्याकडून मिळाला.. त्यांची थोडक्यात मुलाखत मी घेतलेली आहे. १ आपण जेव्हा बापाला घरी आणतो तेव्हा त्या मूर्ती बद्दल आपल्याला खूप उत्सुकता असते ती मूर्ती कशी असावी ? २ पीओपी ची असावी की पर्यावरण पूरक अशी शाडू मातीची असावी पण जर शाडू मातीची मूर्ती घेतली तर ती वजनाने जास्त असते. अशावेळी शाडू आणि लगदा मिळून त्यांच्याकडून एक नवीन मूर्ती बाजारात त्यांनी आणलेली आहे ३ जी वजनाने हलकी आहे पण ती पर्यावरण पूरक आहे. याचं डिटेल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. संपर्क चौरंग चित्रशाळा जोगेश्वरी संपर्क क्रमांक प्रकाश कोयंडे 8879857434 अजय गिरकर. 967193222