У нас вы можете посмотреть бесплатно Gheta Balumama Darshan | घेता बाळूमामा दर्शन | आदमापूर | बाळूमामा |metke|Balumama |Admapur |darshan| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Gheta Balumama Darshan | घेता बाळूमामा दर्शन | आदमापूर | बाळूमामा |metke|Balumama |Admapur |darshan| घेता बाळूमामा दर्शन | सद्गुरू बाळूमामा दर्शन,मनाला सुखावणारं,अखंडपणे सकारात्मक उर्जा देणारं,दु:ख विसरायला लावणारं पवित्र दर्शन. आजच्या धकाधकीच्या जीवनात क्षणिक सुखांच्या मागे धावण्यात आयुष्य वायुवेगानं कसे पुढे जात आहे याचा अनुभव आपण सर्वच जण घेत आहोत.खरं तर या ऐहीक सुखांच्या पुढे जाऊन मनाचं समाधानं आणि सुख नेमक काय असतं याची अमृत अनुभूती लाभते ती परमेश्वराच्या दर्शनानं. |करावा प्रपंच पण साधावा परमार्थ | या उक्तीप्रमानं प्रपंच करून परमार्थ साधण्याच्या दृष्टीनं वाटचाल करावयास हवी ज्यामुळं मनाला अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होते.सगुण असो वा निर्गुण परमेश्वर चराचरात आहे.तो सर्वत्र आहे आणि सद्गुरू बाळूमामा तर देवावतरी काशीविश्वेश्वर,अवतारी शंकर.म्हणूनच श्री क्षेत्र आदमापूर इथ प्रत्यक्ष देवावतारी बाळूमामाचं प्रत्यक्ष दर्शन घडलं की मनाची अवस्था शब्दात न सांगता येणारी.प्रत्येक बाळूमामा भक्ताच्या याच बाळूमामांच्या दर्शनानंतरच्या मनाच्या अवस्थेचं वर्णन करणार हे गीत आपण सर्वांनी संपूर्ण पहा आणि सद्गुरू बाळूमामांच्या भक्तीत तल्लीन व्हा. गीत : किशोर सोनवणे संगीत व गायक : सुधीर वाघमोडे सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.आपण जॉईन बटन दाबुनही मेंबरशीप मिळवून बाळूमामांच्या या कार्यात आपला सहभाग नोंदवू शकता.जय बाळूमामा.....