У нас вы можете посмотреть бесплатно Rahul Narvekar आणि Nana Patole यांच्यात जुंपली, Devendra Fadnavis उठले | Budget Session | Mumbai Tak или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#RahulNarvekar #NanaPatole #DevendraFadnavis #EknathShinde #BudgetSession2026 #MumbaiTak विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्याच्या कालावधीवरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले आणि राष्ट्रवादी पवार गटाचे जयंत पाटील यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील पटोले, पाटील यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी आमदारांचा आश्वासन देत विषय संपवावा लागला. Rahul Narvekar आणि Nana Patole यांच्यात जुंपली, Devendra Fadnavis उठले | Budget Session 2026 | Mumbai Tak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.