У нас вы можете посмотреть бесплатно आज 16 मार्च २०२6 महाराष्ट्रामधील १५ ठळक बातम्या News | Today maharashtra News |Maharashtra или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज 16 मार्च २०२6 महाराष्ट्रामधील १५ ठळक बातम्या News | Today maharashtra News |Maharashtra Breaking News आजचे बुलेटिन!!! १. ५ राज्यांच्या रणधुमाळीसोबतच बारामती, राहुरीत पोटनिवडणूक; ४ मे रोजी निकाल निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांसाठी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मोठ्या निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणाही करण्यात आली आहे. आसाम, केरळ आणि पुडुचेरी या तिन्ही राज्यांमध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान पार पडेल. तर पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. सर्व पाचही राज्ये आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होतील. २. चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहणार ३. राज्यातील हजारो करदात्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ४. उरी सेक्टरमध्ये चकमक; भारतीय जवानांकडून पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा ५. काँग्रेसची बुद्धी देशासाठी विघातक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६. पुणे मेट्रो मुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७. गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश ८. नेत्याच्या हॉटेलमध्ये आढळले तब्बल ८८ LPG सिलिंडर, पोलिसांकडून कारवाई ९. राज्यातील १० हजार गावांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! १०. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळणार सोबत ११. निवडणूक बिनविरोध व्हाव्यात : मुख्यमंत्री १२. उद्धव ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांची भेट, चर्चेला उधाण १३. अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी १४. मनालीत बर्फवृष्टी, अटल बोगद्याजवळ 1000 हून अधिक वाहने अडकली १५. देवेंद्र फडणवीसांना मानद ‘डी.एस्सी.’ पदवी प्रदान! Narendra Modi Devendra Fadnavis Maharashtra politics Political news Marathi News Arunachal Pradesh Marathi News Mumbai Maharashtra Politics Politics News Politics Parliament Winter Session Winter Session Marathi News Top Stories Purthviraj Chavan Sharad Pawar Chandrshekhar Bawankule 🔑 15–20 SEO Keywords maharashtra politics latest news Maharashtra government schemes Chief Minister Devendra Fadnavis Government of Maharashtra Maharashtra politicas Politics News Maharashtra Politics Parliament Winter Session MahaYuti MaharashtraElection Policy and Schemes Government Schemes politics latest news Chandrashekhar Bawankule Maharashtra News, Marathi News, Breaking News, Today News, ताज्या बातम्या, आजच्या बातम्या, महाराष्ट्र बातम्या, Devendra Fadnavis, कर्जमाफी, नैसर्गिक शेती, Ladki Bahin Yojana, लाडकी बहीण योजना, धनंजय मुंडे, Ajit Pawar, Jarange Patil, मराठा आरक्षण, Amit Thackeray, Raj Thackeray, मनसे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, MSRDC, Igatpuri, नाशिक, Chakan, चाकण, कोकण, Rane Bandhu, बिबट्या, गणेश नाईक, नितीश कुमार, Bihar Politics, पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर #MaharashtraNews #marathinewslive #BreakingNews #ताज्याबातम्या #आजच्याबातम्या #Fadnavis #politics #trump #news #india #conservative #republican #election #usa #bjp #maga #america #memes #donaldtrump #congress #democrat #vote #democrats #politicalmemes #government #liberal #freedom #political #biden #covid #republicans #love #instagram #narendramodi #trending #democracy #explore #lifestyle #followforfollowback #now #live #travel #explorepage #inspiration #quote #daily #sunday #post #morning