У нас вы можете посмотреть бесплатно Sharad Mohol च्या डोळ्यादेखत Sandip Mohol ला संपवलं होत तेव्हा ! | Sharad Mohol News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Sharad Mohol च्या डोळ्यादेखत Sandip Mohol ला संपवलं होत तेव्हा ! | Sharad Mohol News शुक्रवारी मोहोळ गँगच्या म्होरक्या शरद मोहोळवर गोळीबार झाला. त्या गोळीबारात त्याची हत्या झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात मोहोळ गँग चर्चेच्या केंद्रस्थानी आलीये. 2018 साली प्रवीण तरडेंनं मुळशी पॅटर्न सिनेमात त्या मोहोळ गँगचा ओझरता इतिहास मांडला होता असं म्हंटलं जात होतं. पण मग त्या सिनेमात दाखवलेला बकासूर खऱ्या आयुष्यात कोण होता असा प्रश्न त्यावेळी सगळ्यांना पडला होता. तर तो होता संदीप मोहोळ. ज्यानं त्याच्या गुन्हेगारी कृत्यांनी पुण्याचा आख्खा चेहरा मोहराचं बदलून टाकला. पण त्याची ही अतिशय निर्दयीपणे हत्या झाली होती. दरम्यान एक पैलवान गडी, आपली शेती भाती सोडून पुण्यात येतो, पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रावर राज्य करतो ह्ये सगळं खरं असलं तरी पुण्यातल्या गँगवॉरचं मूळ कुठंतरी अरुण गवळी अन छोटा राजन या दोन अंडरवर्ल्ड डॉनपर्यंत आहे ह्ये तुम्हाला माहितीये का ? गवळीनेचं सर्वात पहिल्यांदा पुण्यातली जमीन म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडीय ह्ये ओळखलं होतं. असो तर या व्हिडीओत आपण संदीप मोहोळ अरुण गवळीच्या पाऊलावर पाऊल ठेवून गँगस्टर कसा झाला, शरद मोहोळ सोबत त्याचा काय संबंध होता ? संदीप मोहोळची हत्या कशी झाली अन काय होत त्याच्या हत्येमागचं कारण ? सगळं सविस्तर जाणून घेऊयात.... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : / %e0%a4%b5%e0. . instagram link : / vishayachbh. . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #sharadmohol #sharadmohollatestnews #sharadmoholtodaynews #sharadmoholnews #sharadmoholpune #sharadmoholentry #sharadmohollivenews #sharadmohollivetoday #sharadmoholfiring #sharadmoholgolibarnews #sandipmohol #sandipmoholstory #gajananmarne #gajanantaur #gajanantaurjalnaking #jalnakinggajanantaur #latestmarathinews #sharadmoholgangster sharad mohol entry sharad mohol sharad mohol latest news sharad mohol pune sharad mohol news sharad mohol family sharad mohol live news sharad mohol history sharad mohol speech sharad mohol status sharad mohol and gajanan marne sharad mohol gangster