У нас вы можете посмотреть бесплатно India Vs New Zealand T20 WC Final /Prediction/Pakistani или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
India Vs New Zealand T20 WC Final Prediction/Pakistani @MumbhaiTraveler ravinare Video Credit to Pak Media Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे 8 मार्च रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात रंगणार आहे. या महत्त्वाच्या लढतीसाठी दोन्ही संघांचे खेळाडू आधीच अहमदाबादला पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, तर भारताने इंग्लंडवर 7 धावांनी रोमांचक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अंतिम सामन्याच्या पिचकडे लागले आहे पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बासित अली म्हणाला, “फायनल कोण जिंकणार हे कुणालाही आधी सांगता येत नाही. त्या दिवशी जो संघ चांगला खेळेल, तोच सामना जिंकेल.” अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे मैदान भारतीय संघासाठी लकी नाही, अशा चर्चांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “काही लोक म्हणतात की हे मैदान भारतासाठी लकी नाही. पण मी या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवत नाही. विक्रम हे मोडण्यासाठीच बनवले जातात. अशा चर्चा पूर्णपणे निरर्थक आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण स्पर्धेत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत १५ च्या सरासरीने १० बळी घेतले आहेत. त्याच्या भेदक यॉर्कर आणि फलंदाजांना अडचणीत टाकणाऱ्या बाउन्सरमुळे तो प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरतो. त्यामुळे रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात बुमराहची गोलंदाजी भारतीय संघासाठी निर्णायक ठरू शकते. भारताचा रहस्यमय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती सध्या १३ बळींसह या स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ६४ धावांत १ बळी अशी या स्पर्धेतील त्याची सर्वात महागडी गोलंदाजी केली होती. तरीही अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असण्याची शक्यता असल्याने चक्रवर्ती भारतासाठी निर्णायक ठरू शकतो. अंतिम सामन्यात तो भारतासाठी सामना जिंकणारा खेळाडू ठरण्याचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन याने स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने नाबाद ९७ धावा केल्या, तर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८९ धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या या दोन्ही खेळींमुळे भारताला त्या सामन्यांत विजय मिळवता आला. सॅमसनने फक्त चार डावांत ७७ च्या सरासरीने आणि २०१ च्या स्ट्राईक रेटने २३२ धावा केल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यातही तो मोठी धावसंख्या उभारेल, अशी भारताला आशा असेल. Keyboard :- IND vs NZ Final 2026 India vs New Zealand Final T20 World Cup 2026 Final India vs New Zealand Playing 11 SuryaKumar Yadav Press Conference India vs New Zealand Final Playing 11 Abhishek Sharma Team India Ind vs nz Final match latest playing xi IND vs NZ Final Latest News IND vs NZ Final 2026 Playing XI Varun Chakravarthy news Team India Playing XI 2026 IND vs NZ match preview India vs New Zealand Final prediction T20 World Cup final India Cricket news hindi Indian cricket team news Gautam Gambhir team india Rohit Sharma team template India vs New Zealand Live Match #INDvsNZ #T20WorldCup2026 #IndiaVsNewZealand #TeamIndia #CricketNews #SuryaKumarYadav #WorldCupFinal #IndianCricketTeam #CricketUpdates #INDvsNZFinal